AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दर महिना होईल 17000 रुपयांची कमाई, ही सरकारी योजना आहे लयभारी

आजच्या धावपळीच्या जीवनात बचतीचा मंत्र महत्वाचा आहे. जर तुम्ही सरकारी योजनांमध्ये पैसा गुंतवला तर तुम्हाला शेअर बाजारातील चढ-उताराचे धोके टाळून निश्चित उत्पन्न हाती पडते. अशाच एक महिना 17 हजार रुपयांची कमाई देणाऱ्या योजनेची माहिती घेऊयात..

| Updated on: Jun 06, 2026 | 3:56 PM
Share
1 - ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार अनेक योजना चालवते. मात्र, छोट्या बचत योजना सर्वाधिक लोकप्रिय आहेत.यापैकी एक सिनियर सिटीझन सेव्हींग स्कीम (SCSS) आहे. निवृत्तीनंतर रेग्यूलर इन्कम मिळवण्यासाठी ही योजना चांगली आहे.

1 / 6
2 - ही योजना पोस्‍ट ऑफिस अंतर्गत  संचालित केली जाते. यात शेअर बाजाराच्या चढ उताराची कोणतीही रिस्क नसते. तुम्हाला खात्रीशीर व्याज मिळते आणि वेळोवेळी पैसे खात्यात जमा होतात. तसेच तुम्ही करसवलतीचा देखील लाभ घेऊ शकतो.

2 / 6
3 - एक व्यक्ती या योजनेत कमाल ३० लाख रुपयांपर्यंत पैसे लावू शकतो. म्हणजे पती आणि पत्नी मिळून ६० लाख रुपये गुंतवू शकता. जर तुम्ही या स्कीममध्ये जोडीदारासोबत मिळून २५ लाख रुपये गुंतवले असतील तर तर तीन महिन्याला तुम्हाला तगडे व्याज मिळेल. आता पाहूयात महिना किती कमाई होईल.

3 / 6
4 - क्लिअर टॅक्‍सच्या  कॅलक्युलेशन नुसार, जर तुम्ही या योजनेत २५ लाख रुपये लावाल तर ८.२ टक्के व्याजाच्या हिशेबाने तुम्हाला मोठी रक्कम व्याजाच्या रुपात मिळले. २५ लाखावर वर्षभरात २.०५ लाख रुपयाचे व्याज मिळेल. तर तीन महिन्याला ५१,२५० रुपये खात्यात जमा होतील.

4 / 6
5 - एका महिन्याच्या हिशेबाने गणती केली तर दर महिन्याला सरासरी १७,०८३ रुपयांची कमाई होईल आणि ५ वर्षात एकूण १०.२५ लाख रुपयांचे व्याज मिळेल. मॅच्युरिटी झाल्यावर २५ लाख रुपयांच्या जमा मुद्दल देखील परत मिळेल. म्हणजेच पाच वर्षात एकूण ३५.२५ लाख रुपये मिळू शकतील.

5 / 6
6 - जुनी टॅक्स व्यवस्था निवडणाऱ्यांना  SCSS योजनेत गुंतवणूकीवर कलम ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांचा कर सवलत मिळू शकते. जर SCSS आणि त्याच बँक वा पोस्ट ऑफीसमधील उपलब्ध दुसऱ्या बचत योजनातून मिळणारे एकूण व्याज एका वर्षात ५०,००० हजार रुपयांहून जास्त झाले तर TDS कापला जाऊ शकतो. जर तुम्ही पॅन दिला तर १० टक्के टीडीएस कापला जाईल आणि जर पॅन दिला नाही तर २० टक्के टीडीएस कापला जाईल.

6 / 6
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला

साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा