AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पृथ्वीला मिळाला दुसरा चंद्र, शास्त्रज्ञांची उडाली झोप; 60 वर्षांपासून सोबत पण…

पृथ्वीचा एक नवीन क्वासी-मून म्हणजेच लघुचंद्र सापडला आहे. हा 19 मीटरचा लघुग्रह गेल्या अनेक दशकांपासून पृथ्वीसह सूर्याभोवती फिरत आहे. तो लहान आहे, त्यांमुळे त्याचा शोध लागला नव्हता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 13, 2025 | 10:15 PM
Share
आपल्या पृथ्वीला एक चंद्र आहे हे आपल्याला माहिती आहे. मात्र आता दुसऱ्या एका चंद्राचा शोध लागला आहे. अलिकडेच शास्त्रज्ञांनी 2025 पीएन 7 नावाचा एक नवीन 'क्वासी-मून' (अर्ध चंद्र) शोधला आहे.

आपल्या पृथ्वीला एक चंद्र आहे हे आपल्याला माहिती आहे. मात्र आता दुसऱ्या एका चंद्राचा शोध लागला आहे. अलिकडेच शास्त्रज्ञांनी 2025 पीएन 7 नावाचा एक नवीन 'क्वासी-मून' (अर्ध चंद्र) शोधला आहे.

1 / 5
2025 पीएन 7 हा एक छोटा लघुग्रह पृथ्वीसह सूर्याभोवती फिरत आहे, म्हणजे तो पृथ्वीचा चंद्र आहे. विशेष म्हणजे हा चंद्र गेल्या 60 वर्षांपासून पृथ्वी सोबत आहे, मात्र त्याचा शोध अलिकडेच लागला आहे.

2025 पीएन 7 हा एक छोटा लघुग्रह पृथ्वीसह सूर्याभोवती फिरत आहे, म्हणजे तो पृथ्वीचा चंद्र आहे. विशेष म्हणजे हा चंद्र गेल्या 60 वर्षांपासून पृथ्वी सोबत आहे, मात्र त्याचा शोध अलिकडेच लागला आहे.

2 / 5
क्वासी-मून हा एक प्रकारचा लघुग्रह असतो, जो पृथ्वीसह सूर्याभोवती फिरतो. तो पृथ्वीच्या चंद्रासारखा दिसतो, मात्र प्रत्यक्षात तो सूर्याभोवती फिरतो. असे लघुग्रह पृथ्वीवर तात्पुरते येतात आणि पुन्हा परत जातात.

3 / 5
पृथ्वीला आधीच कार्डिया आणि कामो'ओलेवा सारखे सात क्वासी-मून आहेत.2025 पीएन7 हा सर्वात लहान अर्ध-चंद्र आहे. हा चंद्र 60 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे आणि तो आणखी 60 वर्षे पृथ्वीसोबत राहणार आहे.

पृथ्वीला आधीच कार्डिया आणि कामो'ओलेवा सारखे सात क्वासी-मून आहेत.2025 पीएन7 हा सर्वात लहान अर्ध-चंद्र आहे. हा चंद्र 60 वर्षांपासून पृथ्वीसोबत आहे आणि तो आणखी 60 वर्षे पृथ्वीसोबत राहणार आहे.

4 / 5
2025 पीएन 7 चा व्यास फक्त 19 मीटर (62 फूट) आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून 4.5 दशलक्ष ते 60 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. तो आर्जुना लघुग्रह पट्ट्यातून आला आहे.

2025 पीएन 7 चा व्यास फक्त 19 मीटर (62 फूट) आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून 4.5 दशलक्ष ते 60 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. तो आर्जुना लघुग्रह पट्ट्यातून आला आहे.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.