AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी… हिवाळ्यात ठरतील आरोग्यास लाभदायक

हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे अन्न म्हणून हे लाडू खाल्ले जातात. गूळ आणि शेंगदाणे दोन्ही शरीर गरम ठेवतात. शेंगदाण्यात भरपूर प्रोटीन असते, त्यामुळे वाढत्या वयातील मुले, खेळाडू, किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतात... तर जाणून घ्या कसे बनवतात शेंगदाणे आणि गुळाचे लाडू

| Updated on: Dec 11, 2025 | 4:14 PM
Share
शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य... सोललेले शेंगदाणे – १ कप, गूळ  अंदाजे 120–130 ग्रॅम, तूप – १ चमचा, वेलची पूड – ¼ चमचा... हे साहित्य बाजारात सहज उपलब्ध असतात.

शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य... सोललेले शेंगदाणे – १ कप, गूळ अंदाजे 120–130 ग्रॅम, तूप – १ चमचा, वेलची पूड – ¼ चमचा... हे साहित्य बाजारात सहज उपलब्ध असतात.

1 / 5
कढई गरम करून मध्यम आचेवर शेंगदाणे छान खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यांच्या साली काढून टाका. शेंगदाणे हाताने थोडेसे मोडून किंवा जाडसर कुटून ठेवा... पूर्ण बारीक शेंगगाणे करु नाक...

कढई गरम करून मध्यम आचेवर शेंगदाणे छान खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर त्यांच्या साली काढून टाका. शेंगदाणे हाताने थोडेसे मोडून किंवा जाडसर कुटून ठेवा... पूर्ण बारीक शेंगगाणे करु नाक...

2 / 5
त्यानंतर गूळचा पाक तयार करुन घ्या.  कढईत 1 चमचा तूप टाकून गूळ घाला. गूळ मंद आचेवर हलवत वितळू द्या. एकसारखा झाल्यावर पाकाची चाचणी करा.

त्यानंतर गूळचा पाक तयार करुन घ्या. कढईत 1 चमचा तूप टाकून गूळ घाला. गूळ मंद आचेवर हलवत वितळू द्या. एकसारखा झाल्यावर पाकाची चाचणी करा.

3 / 5
गुळाचा पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले शेंगदाणे आणि वेलची पूड घाला.सर्व मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत मिसळा. त्यानंतर गॅस बंद करा आणि मिश्रण गरम–गरम असतानाच छोटे–छोटे लाडू वळून घ्या. मिश्रण थंड झाले तर कठीण होते, त्यामुळे हातावर थोडे तूप लावून पटकन लाडू वळा.

4 / 5
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पाक जास्त झाल्यास लाडू कडक होतात; खूप कमी झाल्यास मऊ पडतात. शेंगदाण्यांच्या जागी तीळ किंवा दोन्ही मिसळूनही लाडू तयार करता येतात.

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पाक जास्त झाल्यास लाडू कडक होतात; खूप कमी झाल्यास मऊ पडतात. शेंगदाण्यांच्या जागी तीळ किंवा दोन्ही मिसळूनही लाडू तयार करता येतात.

5 / 5
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.