AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात जास्त अंडी खाऊ नका, होईल नुकसान

| Updated on: Dec 20, 2022 | 9:19 AM
Share
हिवाळ्यात जास्त अंडी खाऊ नका, होईल नुकसान

1 / 5
लूज मोशन : अंड्याचा पिवळा भाग म्हणजेच पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते. जर एका दिवसात जास्त अंडी खाल्ली तर अशा परिस्थितीत लूज मोशनचा त्रास होऊ शकतो. जे लोक जिममध्ये जाऊन कठोर व्यायाम करतात, तेही बहुतांश प्रमाणात अंड्याचा पांढरा भाग खातात.

2 / 5
हार्ट ॲटॅकचा धोका : एका रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात अंडी खाल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असेल व त्याकडे दुर्लक्ष केले तर हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.

हार्ट ॲटॅकचा धोका : एका रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात अंडी खाल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असेल व त्याकडे दुर्लक्ष केले तर हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.

3 / 5
 गॅसेसचा त्रास : जास्त अंडी खाण्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे त्यामुळे शरीरात गॅसेसचा त्रास होऊ शकतो. ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात काही लोकं   3 ते 4 अंड्यांचे ऑम्लेट खातात. मात्र त्यानंतर गॅसेसमुळे त्यांचं डोक दुखू लागतं किंवा शरीराच्या इतर भागात गॅसचा त्रास जाणवतो.

4 / 5
ब्लड शुगरची पातळी : अंडं हे सूपरफूड मानले जात असले तरी त्यामुळे शरीरातील इन्सुलिन बिघडू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? अशा परिस्थितीमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि हे वारंवार झाल्यास मधुमेह होण्याचाही धोका उद्भवतो..

5 / 5
Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल