explosives car near ambani house : अंबानींच्या घराबाहेर स्फोटक भरलेली कार, थरार दर्शवणारे 5 फोटो

explosives car near mukesh ambani house : आशिया खंडातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली आहे.

1/5
आशिया खंडातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली आहे. (Explosives near Mukesh Ambani house)

2/5
धक्कादायक म्हणजे या स्फोटकांसोबत एक धमकी देणारं पत्र सापडल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

3/5
. मुंबई पोलीस आणि एसएसजीची सिक्युरिटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

4/5
संबंधित कारमध्ये जिलेटिनने भरलेली स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत पोलिसांनी अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गाडीत स्फोटकं असल्याचं समोर येत आहे. पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल आहे.

5/5
अंबानींच्या बंगल्याजवळ संबंधित गाडी बराच वेळ थांबली होती. पोलिसांनी पार्किंगच्या अनुषंगाने जरी कारवाई केली त्यावेळी हा सगळा प्रकार उघड झाला. आता सगळ्या यंत्रणा परिसरात पोहोचल्या आहेत. संबंधित परिसर हा व्हिआयपी आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI