AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhojpuri Actress Fees : बॉलिवूडमधल्या हिरोइनपेक्षा भोजपुरी इंडस्ट्रीतल्या या 5 अभिनेत्री जास्त Fee घेतात का?

Bhojpuri Actress Fees : भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रियता मागच्या काही काळात वाढली आहे. या कलाकारांना चांगली फॉलोइंग आहे. स्टार्स भरपूर फी घेतात. भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या पाच टॉप अभिनेत्री कोण?.

| Updated on: Apr 25, 2026 | 3:58 PM
Share
 अक्षरा सिंह आता फक्त  भोजपुरी सिनेमाचा हिस्सा नाही, ती हिंदी प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चेत असते. अभिनयासह ती गाणी सुद्धा गाते. अक्षरा सिंह भोजपुरी सिनेमातील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. तिला एका चित्रपटासाठी 12 ते 18 लाख रुपये मिळतात. तिची नेटवर्थ 50 ते 60 कोटी आहे.

1 / 5
आम्रपाली दुबे भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री मानली जाते. आम्रपाली दुबेने करियरमध्ये खूप नाव कमावलय. चित्रपटांशिवाय ती  सोशल मीडियावर खूप एक्टिव आहे. रिपोर्ट्सनुसार ती एका चित्रपटासाठी  10 ते 15 लाख रुपये चार्ज करते.  रिपोर्ट्सनुसार तिची नेटवर्थ 25 ते 30 कोटी रुपये आहे.

2 / 5
मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप एक्ट्रेस आहे. मोनालिसा सोशल मीडियावर सुद्धा खूप एक्टिव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मोनालिसा एका फिल्मसाठी 15 लाख ते 20 लाख रुपये घेते. तिची नेट वर्थ 20 ते 40 कोटी रुपयादरम्यान आहे.

3 / 5
काजल राघवानीचा भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींमध्ये समावेश होतो.  सोशल मीडियावर सुद्धा तिचे भरपूर चाहते आहेत.  . रिपोर्ट्सनुसार काजल राघवानी एका फिल्मसाठी 15 ते 20 लाख रुपये घेते. तिची नेटवर्थ 14 ते 16 कोटी रुपये आहे.

4 / 5
राणी चटर्जी भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. ती सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर सुद्धा आहे. राणी एका चित्रपटासाठी 10 ते 15 लाख रुपये घेते.  रिपोर्ट्सनुसार तिची नेटवर्थ 35 ते 38 कोटी रुपयादरम्यान आहे.

5 / 5
Follow Us
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष