Anurag Kashyap: प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यपच्या ‘या’ 5 चित्रपटांनी गाजवले बॉलीवूड

अनुराग कश्यप आज 10 ऑगस्ट रोजी 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुरागने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यातीलच हे महत्त्वाचे 5 चित्रपट ज्याच्या कथानकांनी बॉलीवूड गाजवले

| Updated on: Sep 10, 2022 | 12:25 PM
अनुराग कश्यपचा चित्रपट पाच हा 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा 1976-77 मध्ये पुण्यात झालेल्या जोशी अभ्यंकर यांच्या हत्येवर आधारित होती.

अनुराग कश्यपचा चित्रपट पाच हा 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा 1976-77 मध्ये पुण्यात झालेल्या जोशी अभ्यंकर यांच्या हत्येवर आधारित होती.

1 / 5
2007 मध्ये अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा बॉम्बे बॉम्ब ब्लास्टवर आधारित होती. या चित्रपटातील के के मेननच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले.

2007 मध्ये अनुराग कश्यपचा ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा बॉम्बे बॉम्ब ब्लास्टवर आधारित होती. या चित्रपटातील के के मेननच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले.

2 / 5
अनुराग कश्यपचा गुलाल हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा राजस्थानच्या राजकारणावर आधारित होती. हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला होता.

अनुराग कश्यपचा गुलाल हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा राजस्थानच्या राजकारणावर आधारित होती. हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला होता.

3 / 5
अनुराग कश्यपचा देव डी हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा दिल्लीतील एमएमएस स्कँडलवर आधारित होती.

अनुराग कश्यपचा देव डी हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा दिल्लीतील एमएमएस स्कँडलवर आधारित होती.

4 / 5
2012 मध्ये अनुराग कश्यपचा गँग्स ऑफ वासेपूर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनुरागचा चित्रपट हा त्याच्या सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक होता आणि त्याने तो प्रेक्षकांसमोर उत्कृष्ट पद्धतीने सादर केला. या चित्रपटाचे आतापर्यंत 2 भाग प्रदर्शित झाले आहेत

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.