AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकवेळचा नाश्ता आणि दोन वेळेचं जेवण… फराह खानच्या कुकचा पगार वाढला… आताची सॅलरी ऐकून तुम्हालाच…

फराह खान हे कायमच चर्चेत असलेले नाव आहे. यादरम्यानच फराह खान आणि तिचा कूक दिलीप त्यांच्या व्लॉगिंगमुळे तूफान चर्चेत आहेत. नुकताच फराह खानकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली.

| Updated on: Apr 02, 2026 | 1:49 PM
Share
फराह खान आपला कूक दिलीप याच्यासोबत व्लॉगिंग करताना दिसते. विशेष म्हणजे फराह खानच्या युट्यूब चॅनला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते आणि अभिनेत्रींच्या घरी जाऊन फराह आणि दिलीप जेवण बनवतात. त्यांच्या घराची झलकही दाखवतात.

1 / 5
नेहमीच फराह खान हिच्यामागे पगार वाढवा.. पगार वाढवा म्हणून दिलीप लागलेला असतो. आता शेवटी त्याच्या मनासारखे झाले. नुकताच फराह खान आणि दिलीप जॅकी श्रॉफ यांच्या घरी पोहोचतात. यावेळी मस्त गप्पा सुरू असताना फराह खान दिलीपला म्हणते की, तुझा पगार वाढून 50 हजार करायचा का?

2 / 5
फराहचे हे बोलण ऐकून दिलीप याचा आनंद गगणात मावताना दिसत नाही. तो विचारतो की, खरोखरच आता माझा पगार 50 हजार होणार? विशेष म्हणजे दिलीपचा पगार हा अगोदरच 1 लाखाच्या पुढे आहे.

फराहचे हे बोलण ऐकून दिलीप याचा आनंद गगणात मावताना दिसत नाही. तो विचारतो की, खरोखरच आता माझा पगार 50 हजार होणार? विशेष म्हणजे दिलीपचा पगार हा अगोदरच 1 लाखाच्या पुढे आहे.

3 / 5
फक्त पगारच नाही तर फराह खान आपल्या युट्यूब चॅनेलच्या कमाईतील एक ठराविक मोठा हिस्सा देखील दिलीप याला देते. दिलीप 10 वर्षापासून फराह खानकडे काम करत आहे.

फक्त पगारच नाही तर फराह खान आपल्या युट्यूब चॅनेलच्या कमाईतील एक ठराविक मोठा हिस्सा देखील दिलीप याला देते. दिलीप 10 वर्षापासून फराह खानकडे काम करत आहे.

4 / 5
 दिलीपला 10 वर्षापूर्वी फराह खान हिने 20 हजार पगार दिला होता. त्यांनी युट्यूब चॅनलला आता सुरूवात केली आणि त्यामधून मोठा पैसा फराह खान कमावते. दिलीपने तीन मजली घर त्याच्या मुळगावी बिहारच्या दरभंगा येथे बांधले.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...