आधी कळसूबाई अन् आता सिंहगडाचा ‘तानाजी कडा’ अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर, कोण आहे ‘तो’?
सह्याद्री गिर्यारोहक तानाजी केकरे यांनी मोठा विक्रम रचला आहे. तानाजी यांनी आधी कळसूबाई त्यानंतर आता सिंहगडाचा 'तानाजी कडा' अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर केल्या आहे. ज्यामुळे त्यांचं सर्वच स्थरातून कौतुक होत आहे. त्यांचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Health Guide : ऑफिसमध्ये खुर्चीवर बसताच झोपेची झिंग? हलक्यात घेऊ नका, शरीराचा इशारा ओळखा!
Fashion Guide : बॅगेतून येतोय घाण कुबट वास? फक्त या 5 गोष्टी करा, बॅग दिसेल स्टायलिश
वयाच्या 46 व्या वर्षी करीनाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
GK: कोणत्या प्राण्याच्या शरीरात रक्तच नसते?
नोव्हेंबरचा बीव्हर सुपरमून पाहाण्याची संधी, खगोल निरीक्षकांना पर्वणी, आकाशात अद्भुत नजारा!
शुद्ध शाकाहारींसाठी हाय-प्रोटीन डाएट प्लान कसा असावा ?
