AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खान हल्ला प्रकरण, पोलिसांनी सांगितलेले ‘ते’ 5 महत्त्वाचे मुद्दे

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झालेल्या घटनेला तीन दिवस पूर्ण झाले आहेत. तीन दिवसांनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी सैफवर झालेल्या हल्ल्यासंबंधी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले पाच महत्त्वाचे मुद्दे...

| Updated on: Jan 19, 2025 | 10:58 AM
Share
सैफ अली खान याच्या हल्लेखोराला ठाण्यातून अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आरोपी मुळचा बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

सैफ अली खान याच्या हल्लेखोराला ठाण्यातून अटक केल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आरोपी मुळचा बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

1 / 5
दुसरा मुद्दा म्हणजे,  भारतीय कागदपत्र मिळवून देण्यास आरोपीची कोणी मदत केली?  याची देखील सखोर चौकशी करण्यात येणार आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, भारतीय कागदपत्र मिळवून देण्यास आरोपीची कोणी मदत केली? याची देखील सखोर चौकशी करण्यात येणार आहे.

2 / 5
तिसरा मुद्दा - आरोपीने बेकायदेशीर भारतात प्रवेश केल्यानंतर स्वतःचं नाव बदललं आहे. आरोपीने स्वतःचं नाव विजय दास असं सांगितलं आहे.

तिसरा मुद्दा - आरोपीने बेकायदेशीर भारतात प्रवेश केल्यानंतर स्वतःचं नाव बदललं आहे. आरोपीने स्वतःचं नाव विजय दास असं सांगितलं आहे.

3 / 5
चौथा मुद्दा - आरोपी पाच महिन्यांपूर्वी भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सुरुवातीला मुंबईत राहिला. त्यानंतर मुंबईतील शहरांमध्ये देखील आरोपी राहिला होता...

चौथा मुद्दा - आरोपी पाच महिन्यांपूर्वी भारतात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सुरुवातीला मुंबईत राहिला. त्यानंतर मुंबईतील शहरांमध्ये देखील आरोपी राहिला होता...

4 / 5
पाचवा मुद्दा - आरोपीचा पूर्वी कोणताही रेकॉर्ड नसल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे.

पाचवा मुद्दा - आरोपीचा पूर्वी कोणताही रेकॉर्ड नसल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस कस्टडीची मागणी करण्यात येणार आहे.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...