Marathi News » Photo gallery » Follow these tips given by acharya chanakya you will never run out of money
Chanakya Niti : तुम्हाला आर्थिक संकट टाळायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा!
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी
Updated on: Apr 17, 2022 | 1:05 PM
चाणक्य नीतीनुसार असे धन न मिळणे चांगले आहे. ज्यासाठी तुम्हाला तुमच्या शत्रूंना खुश करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला नैतिक कार्य सोडावे लागेल. विशेष म्हणजे असा पैसा तुमच्याकडे जास्त काळ टिकत नाही. चाणक्य नीतीनुसार जीवनात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही ध्येयाशिवाय पुढे जाणे खूप कठीण काम असते.
Apr 17, 2022 | 1:05 PM
चाणक्य नीतीनुसार असे धन न मिळणे चांगले आहे. ज्यासाठी तुम्हाला तुमच्या शत्रूंना खुश करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला नैतिक कार्य सोडावे लागेल. विशेष म्हणजे असा पैसा तुमच्याकडे जास्त काळ टिकत नाही.
1 / 5
चाणक्य नीतीनुसार जीवनात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही ध्येयाशिवाय पुढे जाणे खूप कठीण काम असते.
2 / 5
चाणक्य नीतीनुसार नेहमी पैशाची बचत करा. असे करण्यात अयशस्वी झाल्यास वाईट काळात आर्थिक संकट येऊ शकते. त्यामुळे वर्तमानात कधीही अनावश्यक खर्च करू नका.
3 / 5
गायत्री मंत्र जप - हिंदू धर्मात अनेक मंत्रांचा जप केला जातो. त्यात सर्वात शक्तिशाली गायत्री मंत्र मानला जातो. आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तिने नियमित गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. त्याने मन शांत राहतं. जीवनातील सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी शक्ती मिळते.
4 / 5
नवरा बायको आयुष्यभराचे जोडीदार असतात. त्यामुळे ते नातं टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं. नात्यात दूरावा आणतील अशा चूक टाळल्या पाहिजेत. अशा चूका टाळल्या पाहिजेत ज्याने नात्यात दूरावा येतो. आचार्य चाणक्य यांनी अशा पाच चुका सांगितल्या आहेत, जे वैवाहिक जीवन बरबाद करू शकतात.