AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Forbes Top 100 : कोहली सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी, शाहरुख, सलमान कुठल्या स्थानावर?

फोर्ब्स इंडिया ने टॉप 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्स इंडियाच्या 2019 च्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.

| Updated on: Dec 19, 2019 | 10:45 PM
Share
फोर्ब्स इंडिया ने टॉप 100 सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. फोर्ब्स इंडियाच्या 2019 च्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. कोहलीचं वार्षिक उत्पन्न 252.72 कोटी रुपये इतकं आहे. वार्षिक उत्पन्न आणि लोकप्रियतेच्या आधारे कोहलीला पहिलं स्थान मिळालं आहे. फोर्ब्स इंडिया टॉप 100 सेलिब्रिटीमध्ये वार्षिक उत्पन्न आणि प्रिंट-सोशल मीडियावरील लोकप्रियतेच्या आधारे सेलिब्रिटींची निवड केली जाते.

1 / 10
फोर्ब्स इंडियाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमार आहे. 2019 मध्ये अक्षयचं वार्षिक उत्पन्न 293.25 कोटी इतकं आहे.

फोर्ब्स इंडियाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर अभिनेता अक्षय कुमार आहे. 2019 मध्ये अक्षयचं वार्षिक उत्पन्न 293.25 कोटी इतकं आहे.

2 / 10
फोर्ब्स इंडिया 2019 च्या यादीत सलमान खानला तिसरं स्थान मिळालं आहे. त्याची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

फोर्ब्स इंडिया 2019 च्या यादीत सलमान खानला तिसरं स्थान मिळालं आहे. त्याची वार्षिक कमाई 229.25 कोटी रुपये आहे.

3 / 10
फोर्ब्स इंडियाच्या यादीत अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहे. बिग बींची वार्षिक कमाई  239.25 कोटी रुपये आहे.

फोर्ब्स इंडियाच्या यादीत अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहे. बिग बींची वार्षिक कमाई 239.25 कोटी रुपये आहे.

4 / 10
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. माहीचं वार्षिक उत्पन्न 135.93 कोटी रुपये आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. माहीचं वार्षिक उत्पन्न 135.93 कोटी रुपये आहे.

5 / 10
Shahrukh Khan

Shahrukh Khan

6 / 10
अभिनेता रणवीर सिंह या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न 118.2 कोटी रुपये आहे.

अभिनेता रणवीर सिंह या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न 118.2 कोटी रुपये आहे.

7 / 10
फोर्ब्सच्या टॉप 10 मध्ये यावेळी दोन अभिनेत्रिनींही आपलं स्थान पक्क केलं आहे. आलिया भट्ट ने या यादीत आठवं स्थान मिळवलं आहे. आलियाची वार्षिक कमाई 59.21 कोटी रुपये आहे.

फोर्ब्सच्या टॉप 10 मध्ये यावेळी दोन अभिनेत्रिनींही आपलं स्थान पक्क केलं आहे. आलिया भट्ट ने या यादीत आठवं स्थान मिळवलं आहे. आलियाची वार्षिक कमाई 59.21 कोटी रुपये आहे.

8 / 10
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या यादीत नवव्या स्थानावर आहे. सचिनची वार्षिक कमाई 76.96 कोटी रुपये आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या यादीत नवव्या स्थानावर आहे. सचिनची वार्षिक कमाई 76.96 कोटी रुपये आहे.

9 / 10
या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोणला दहावा क्रमांक मिळाला आहे. दीपिकाचं वार्षिक उत्पन्न 48 कोटी रुपये आहे.

या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोणला दहावा क्रमांक मिळाला आहे. दीपिकाचं वार्षिक उत्पन्न 48 कोटी रुपये आहे.

10 / 10
Follow Us
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.