परदेशी पाहुण्यांनी घेतला नागपुरी संत्र्यांचा आस्वाद, पारंपरिक पद्धतीच्या आदरतिथ्याने पाहुणे भारावले

जी-२० प्रतिनिधींचे नागपूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पारंपरिक पद्धतीच्या आदरातिथ्याने मान्यवर भारावले. पाहुयात याबाबतचे काही महत्त्वाचे फोटो...

| Updated on: Mar 21, 2023 | 4:46 PM
विमानतळाच्या लाऊंजमध्ये या प्रतिनिधींनी प्रवेश करताच नऊवारी परिधान केलेल्या मुली आणि धोतर ,कुर्ता व फेटा परिधान केलेल्या मुलांनी औक्षण केले. तसेच फेटा आणि सुताची माळ घालून पाहुण्यांचे स्वागत केले.

विमानतळाच्या लाऊंजमध्ये या प्रतिनिधींनी प्रवेश करताच नऊवारी परिधान केलेल्या मुली आणि धोतर ,कुर्ता व फेटा परिधान केलेल्या मुलांनी औक्षण केले. तसेच फेटा आणि सुताची माळ घालून पाहुण्यांचे स्वागत केले.

1 / 5
नागपूर : जी-२० परिषदेअंतर्गत होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून प्रतिनिधी आले. त्याचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

नागपूर : जी-२० परिषदेअंतर्गत होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून प्रतिनिधी आले. त्याचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

2 / 5
 सदस्य देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावले होते. नववारी साडी परिधान करून परदेशी पाहुणीचे स्वागत करणात महिला.

सदस्य देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावले होते. नववारी साडी परिधान करून परदेशी पाहुणीचे स्वागत करणात महिला.

3 / 5
स्वागतासाठी विमानतळाचा सारा परिसर सजला होता.  केळीचे खांब, मोठे पितळी कळस आणि जोडीला कलावंतांनी आळवलेले बासरी, तबला आणि संवादिनीचे सूर, ठिक-ठिकाणी उभारण्यात आले होते.

स्वागतासाठी विमानतळाचा सारा परिसर सजला होता. केळीचे खांब, मोठे पितळी कळस आणि जोडीला कलावंतांनी आळवलेले बासरी, तबला आणि संवादिनीचे सूर, ठिक-ठिकाणी उभारण्यात आले होते.

4 / 5
 सी-२० च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, जी-२० देशांच्या नागरी संस्थांच्या प्रतिनिधींचा यात समावेश आहे. माता अमृतानंदमयी यांनीही अशी पोज दिली.

सी-२० च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, जी-२० देशांच्या नागरी संस्थांच्या प्रतिनिधींचा यात समावेश आहे. माता अमृतानंदमयी यांनीही अशी पोज दिली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.