AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fraud Calls: फसव्या कॉल्सला कायमचा रामराम; केवळ या पोर्टलवर तक्रार करा

Complaints against Fraud Calls: रोज येणाऱ्या बोगस आणि फसव्या कॉलच्या त्रासापासून तुमची सुटका होऊ शकते. त्यासाठी या ठिकाणी तक्रार करावी लागेल. अशी आहे सोपी पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या.

| Updated on: Nov 12, 2025 | 2:52 PM
Share
Sanchar Saathi Portal: देशात रोज मोबाईल युझर्सला बँक, विमा कंपन्या, मार्केटिंग एजन्सींकडून कॉल्स आणि मॅसेजेचा त्रास होतो. रोज येणाऱ्या या कॉल्समुळे काही जणांची चिडचिड होते. हे कॉल्स आणि SMS बहुतेकदा उत्पादन विकण्याच्या उद्देशाने करण्यात येतात. त्याला अनावश्यक व्यावसायिक संपर्क (Unsolicited Commercial Communication)” असे म्हटले जाते.

1 / 7
हे कॉल्स डोकंच उठवत नाही तर फसवणुकीचा अथवा योजनेत अडकवण्याचाही डाव असतो.  Airtel आणि Jio सारख्या कंपन्यां AI-आधारीत स्पॅम कॉल्स ओळखण्याची सुविधा देतात. पण काही नंबर ही प्रणाली ओळखू शकत नाही. त्यातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2 / 7
दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणाने (TRAI) स्पॅम आणि अनावश्यक कॉल्सविरुद्ध कडक नियम बनवले आहेत. TRAI च्या मते कंपन्या आणि व्यक्ती व्यावसायिक कॉल करू शकतात. पण त्यांचे क्रमांक नोंदणीकृत असावेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यावसायिकांची दूरसंचार सेवा निलंबित करण्याची तरतूद आहे.

3 / 7
TRAI चे मते जर अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर संबंधित नंबर दूरसंचार कंपन्यांनी तात्काळ ब्लॉक करणे आवश्यक आहे. त्यांची सेवा ताबडतोड बंद करणे गरजेचे आहे. त्या व्यक्तीचे नाव व पत्ता दोन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची तरतूद आहे.

4 / 7
Sanchar Saathi पोर्टलवर अशा फसव्या कॉल्सची तक्रार करता येते. तुम्हाला सतत असे कॉल्स आणि खोटे SMS येत असतील, तर तुम्ही या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. Department of Telecommunications (DoT) चा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे.

5 / 7
सर्वात आधी Sanchar Saathi पोर्टलवर जा आणि तिथे ‘Citizen Centric Services’ विभागात ‘Report Suspected Fraud & Unsolicite’ सेक्शनमध्ये ‘Report Suspected Fraud & Unsolicited Commercial Communication’ वर क्लिक करा. त्यानंतर Voice Call अथवा SMS द्वारे आलेल्या स्पॅम किंवा UCC तक्रार नोंदवण्याचा पर्याय दिसेल.

6 / 7
युझर्सला स्मॅप नंबरची माहिती, तारीख आणि वेळ नोंदवावी लागेल.  नंतर ‘Continue Reporting’ वर क्लिक करा आणि तुमची तक्रार नोंदवली जाईल. ही तक्रार संबंधित टेलीकॉम ऑपरेटरकडे पाठवली जाते. नियमांनुसार कारवाई करण्यात येते.

7 / 7
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.