Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivo V50 ते iQOO Neo 10R पर्यंत, पॉवरफुल प्रोसेसर नि दमदार फीचर्स, नवीन मोबाईल लवकरच बाजारात

Upcoming Mobiles in India : स्मार्टफोन बाजारात लवकरच दोन नवीन मोबाईल येऊ घातल आहेत. iQOO Neo 10R आणि Vivo V50 लाँच होत आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त फीचर्स आहेत.

| Updated on: Feb 08, 2025 | 4:24 PM
नवीन मोबाईल खरेदीचा विचार करत असाल तर स्मार्टफोन बाजारात लवकरच दोन नवीन मोबाईल येऊ घातल आहेत.  iQOO Neo 10R आणि Vivo V50 लाँच होत आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त फीचर्स आहेत.

नवीन मोबाईल खरेदीचा विचार करत असाल तर स्मार्टफोन बाजारात लवकरच दोन नवीन मोबाईल येऊ घातल आहेत. iQOO Neo 10R आणि Vivo V50 लाँच होत आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त फीचर्स आहेत.

1 / 6
iQOO Neo 10R Launch Date in India : आयक्यूचा स्मार्टफोन पुढील महिन्यात 11 मार्च रोजी लाँच होत आहे. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी जबरदस्त प्रोसेसर देण्यात आले आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन  8एस जेनरेशन 3 चिपसेटसह येईल. यामध्ये  अल्ट्रा गेमिंग मोडसह 2000 हर्ट्ज इंस्टेंट टच सॅपलिंग रेट मिळेल.

2 / 6
iQOO Neo 10R Price in India :  हा स्मार्टफोन येत्या  11 मार्च रोजी लाँच होत आहे. काही जण हा फोन  30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल, असा अंदाज वर्तवत आहेत.

iQOO Neo 10R Price in India : हा स्मार्टफोन येत्या 11 मार्च रोजी लाँच होत आहे. काही जण हा फोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल, असा अंदाज वर्तवत आहेत.

3 / 6
Vivo V50Launch Date in India :  विवो ब्रँडचा नवीन फोन 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. ई-कॉमर्स प्लेटफॉर्म Amazon वर माइक्रोसाईट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे फोनचे खास फीचर्स समोर आले आहेत.

4 / 6
Vivo V50 Price in India : काहींच्या मते या फोनची किंमत  37,999 रुपये असू शकते. वीवो वी40 हा स्मार्टपोन 34,999 रुपयात लाँच झाला होता.

Vivo V50 Price in India : काहींच्या मते या फोनची किंमत 37,999 रुपये असू शकते. वीवो वी40 हा स्मार्टपोन 34,999 रुपयात लाँच झाला होता.

5 / 6
या फोनमध्ये एआई फीचर्स, अल्ट्रा स्लिम क्वाड कर्व्ड डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, 90 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट, 50 मेगापिक्सल ZEISS प्रायमरी कॅमरा, 50 मेगापिक्सल ZEISS अल्ट्रा वाईड एंगल कॅमरा आणि 50MP ZEISS सेल्फी कॅमेरा असेल

6 / 6
Follow us
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.