AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळं ताजी आहेत की खराब? खरेदीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा, नाहीतर..

फळं खरेदी करताना ती ताजी आहेत की खराब होत आहेत हे ओळखणे महत्त्वाचे आहे. अनेकदा बाहेरून चांगले दिसणारे फळ आतून सडलेले असू शकते. अशा परिस्थितीत फळं खरेदी करताना त्यांचा ताजेपणा कसा ओळखावा, हे जाणून घेऊया.

| Updated on: Sep 26, 2026 | 7:00 PM
Share
बाजारातून फळं खरेदी करताना अनेक लोकांना फळ खराब आहे की चांगलं, हे नीट ओळखता येत नाही. बाहेरून चांगलं दिसणारं फळ हे आतून सडलेलं किंवा खराब झालेलं असू शकते.

बाजारातून फळं खरेदी करताना अनेक लोकांना फळ खराब आहे की चांगलं, हे नीट ओळखता येत नाही. बाहेरून चांगलं दिसणारं फळ हे आतून सडलेलं किंवा खराब झालेलं असू शकते.

1 / 6
सफरचंद खरेदी करताना ते कडक असावे याची काळजी घ्या. त्यामुळे ते हलकेच दाबून तपासा. मऊ किंवा पिचलेलं सफरचंद आतून सडलेलं किंवा जुनं असू शकतं. तसेच आकाराच्या तुलनेत थोडे जड सफरचंद अधिक रसदार असण्याची शक्यता असतं.

2 / 6
नैसर्गिकरीत्या पिकलेल्या पपईवर पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे डाग दिसतात. तर रसायनांच्या मदतीने पिकवलेली पपई गरजेपेक्षा जास्त चमकदार, एकसारखी पिवळी किंवा नारिंगी रंगाची दिसते. तसेच त्यावर नैसर्गिक हिरवे-पिवळे डाग किंवा पॅच दिसत नाहीत.

3 / 6
नासपती खरेदी करताना त्यावर लाल किंवा फिकट तपकिरी रंगाचा नैसर्गिक पॅच दिसतो आहे का, हे पाहा. अगदी हिरव्या रंगाची नाशपती खरेदी करणं टाळावं.

नासपती खरेदी करताना त्यावर लाल किंवा फिकट तपकिरी रंगाचा नैसर्गिक पॅच दिसतो आहे का, हे पाहा. अगदी हिरव्या रंगाची नाशपती खरेदी करणं टाळावं.

4 / 6
नेहमी असा अननस निवडा ज्यावर पिवळ्या रंगाचा नैसर्गिक पॅच दिसतो. हे फळ पिकण्यास सुरुवात झाल्याचे संकेत आहे आणि ते आतून गोड व रसाळ असण्याची शक्यता असते.

नेहमी असा अननस निवडा ज्यावर पिवळ्या रंगाचा नैसर्गिक पॅच दिसतो. हे फळ पिकण्यास सुरुवात झाल्याचे संकेत आहे आणि ते आतून गोड व रसाळ असण्याची शक्यता असते.

5 / 6
( डिस्क्लेमर : या बातमीत देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीनुसार आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)

( डिस्क्लेमर : या बातमीत देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीनुसार आहे. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही.)

6 / 6
Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!