AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदा गणेशोत्सवात बाप्पासाठी मोदकांची खास मेजवानी; ट्राय करा चॉकलेट ते मावा, 5 हटके मोदक

गणेशोत्सव जवळ आला आहे आणि बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचा नैवेद्य महत्त्वाचा असतो. आपण पारंपारिक उकडीच्या मोदकांसोबतच, मुलांना आवडणारे चॉकलेट मोदक, शाही मावा केसरी मोदक, पौष्टिक ड्रायफ्रूट मोदक आणि हटके पानाचे मोदक कसे बनवायचे ते जाणून घेऊया. घरच्याघरी हे विविध प्रकारचे मोदक बनवून यंदाचा गणेशोत्सव गोड करा.

| Updated on: Sep 08, 2026 | 7:48 PM
Share
गणेशोत्सव जवळ येतोय. या सणाच्या काळात घरोघऱी गणरायाला पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तांदूळाच्या पिठीची काढलेली उकड, गूळ-खोबऱ्याचं सारण याने भरलेला , वाफवलेला लुसलुशीत मोदक आणि वर तुपाची धार, हे कॉम्बिनेशन आवडत नाही असा माणूल विरळाच..  (Image:soul_plate_1/insta)

1 / 5
मुलांना चॉकलेट खूप आवडतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांत चॉकलेट मोदक खूप लोकप्रिय झाले आहेत. तुम्हीही हे मोदक घरी बनवू शकता. ते लावा केकप्रमाणे तयार करू शकता किंवा त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, बिया आणि नट्सचे सारण भरू शकता. (Image:_violapatisserie_/insta)

2 / 5
तसेच तुम्ही माव्याचे केशरी मोदक देखील बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम मावा काही वेळ भाजून घ्या. त्यानंतर तो थंड होऊ द्या आणि त्यामध्ये गोडव्यासाठी पिठीसाखर मिसळा. हे मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून मोदक तयार करा. 1 चमचा कोमट पाण्यात केशर मिसळून ते सर्व मोदकांवर वरून लावून सजावट करा. (Image:praneeta_studio/insta)

3 / 5
ड्रायफ्रूट्सचे मोदक फक्त चविष्ट नसतात तर ते आरोग्यदायीदेखील असतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नट्स तुपात भाजून घ्या आणि त्यांना भरडसर कुटून घ्या. त्यानंतर काही नट्सची बारीक पावडर करून घ्या. खजूराच्या बिया काढून तो बारीक वाटून घ्या आणि तुपासोबत हे मिश्रण चांगले भाजून घ्या. आता खजूराच्या पेस्टमध्ये नट्सची पावडर मिसळून पीठासारखे मिश्रण तयार करा. हे मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून त्यामध्ये भरडसर कुटलेले नट्स आणि ड्रायफ्रूट्सचे सारण भरून मोदक तयार करा. (Image:sweet_al_forno/insta)

4 / 5
तुम्ही मोदकांना पानाचा ट्विस्ट देखील देऊ शकता. यासाठी पारंपरिक मोदकाचे पीठ तयार करा. त्यामध्ये गुलकंद, बडीशेप, खोबऱ्याचा चुरा, टूटी-फ्रूटी आणि बारीक चिरलेली किंवा कुटलेली पानाची पाने यांचं सारण भरा. त्यानंतर हे मोदक व्यवस्थित वाफवून घ्या. काही जण हे मोदक माव्याच्या सहाय्यानेही तयार करतात.  (Image:antarabasu9/insta)

5 / 5
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?