Gautami Patil : गौतमी पाटीलची ‘अदा’कारी पाहिली का?

गौतमी पाटीलच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सध्या गौतमीचे दहीहंडीच्या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sep 24, 2022 | 1:52 PM
सोनेश्वर भगवान पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 24, 2022 | 1:52 PM

गौतमी पाटीलच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सध्या गौतमीचे दहीहंडीच्या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गौतमी पाटीलच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सध्या गौतमीचे दहीहंडीच्या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
गौतमी पाटीलच्या डान्सचे व्हिडीओ Youtube, instagram, facebook वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने तिच्या व्हिडीओची खूप चर्चा होत आहे.

2 / 5
गौतमी तिच्या लावणी आणि तिच्या डान्समधील वेगवेगळ्या अदांमुळे खूप प्रसिद्ध झाली आहे.

3 / 5
गौतमीने या फोटोमध्ये मोकळे केस सोडून कातिलाना लूक दिला आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

4 / 5
या फोटोत गौतमीने गुलाबी रंगाची साडी घातली असून तिच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें