Photo : ‘मुलींना गुलाबाचं फूल मिळाल्यावर..’, निया शर्माची खास पोस्ट

अभिनेत्री निया शर्मा नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांच्या भेटीला येत असते. (Girls after receiving Rose on Rose day.!, Nia Sharma's Special Post)

  • Publish Date - 3:09 pm, Mon, 8 February 21
1/5
अभिनेत्री निया शर्मा नवनवीन फोटोशूट शेअर करत चाहत्यांच्या भेटीला येत असते. आता तिनं एक हटके पोस्ट शेअर केली आहे.

2/5
Photo :  ‘मुलींना गुलाबाचं फूल मिळाल्यावर..’, निया शर्माची खास पोस्ट
3/5
आपल्या जवळच्या व्यक्तीला खूश करण्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेंकानी गुलाबाचं फूल दिलं असेलच.

4/5
गुलाबाचं फूल मिळाल्यानंतर अनेकांनी त्या फुलासोबत फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

5/5
त्यांच्यासाठी नियानं ही खास पोस्ट केली आहे. ‘मुलींना गुलाबाचं फूल मिळाल्यावर…’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI