Photo : ‘ग्लो ऑफ हॅप्पीनेस’,अंकिता लोखंडेचं नवं फोटोशूट

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत नवनवीन फोटो शेअर करत असते. (‘Glow of Happiness’, Ankita Lokhande's new photoshoot)

  • Publish Date - 10:33 am, Mon, 22 February 21
1/6
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत नवनवीन फोटो शेअर करत असते.

2/6
आता सध्या तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

3/6
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4/6
काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर टॉपमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

5/6
महत्त्वाचं म्हणजे तिनं घरातच हे फोटोशूट केलं आहे.

6/6
‘You glow differently when you are actually happy ’ असं हटके कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI