AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोव्याच्या या दमदार रमची दुनियेत चर्चा, दोन्ही फ्लेव्हर ठरले हिट; एक बॉटल किती रुपयांना?

भारतात मद्याविक्रीचा व्यवसाय खूप मोठा आहे. आपल्या देशात रोज कोट्यवधी रुपयांचे मद्य विकले जाते. विशेष म्हणजे या मद्यविक्रीतून देशातील वेगवेगवळ्या राज्यांना चांगला महसूलही मिळतो. म्हणूनच काही मद्यविक्रीसोबतच भारतात अनेक मद्यांची निर्मितीदेखील केली जाते.

| Updated on: Apr 05, 2026 | 10:42 PM
Share
विकएंड म्हटलं की मद्यप्रेमींची पार्टी ठरलेली असते. विकएंड किंवा अन्य एखाद्या आनंदाच्या क्षणी असे मद्यप्रेमी एकत्र जमतात आणि मद्य पीत आनंद साजरा करतात. मद्यप्रेमींना वेगवेगळ्या ब्रँडचे मद्य प्यायला आवडते.

1 / 5
भारतात मद्याविक्रीचा व्यवसाय खूप मोठा आहे. आपल्या देशात रोज कोट्यवधी रुपयांचे मद्य विकले जाते. विशेष म्हणजे या मद्यविक्रीतून देशातील वेगवेगवळ्या राज्यांना चांगला महसूलही मिळतो. म्हणूनच काही मद्यविक्रीसोबतच भारतात अनेक मद्यांची निर्मितीदेखील केली जाते.

भारतात मद्याविक्रीचा व्यवसाय खूप मोठा आहे. आपल्या देशात रोज कोट्यवधी रुपयांचे मद्य विकले जाते. विशेष म्हणजे या मद्यविक्रीतून देशातील वेगवेगवळ्या राज्यांना चांगला महसूलही मिळतो. म्हणूनच काही मद्यविक्रीसोबतच भारतात अनेक मद्यांची निर्मितीदेखील केली जाते.

2 / 5
अनेक मद्यप्रेमींना रम खूप आवडते. त्यामुळे भारतात तयार होणाऱ्या आणि लोकांना आवडणाऱ्या एका रमच्या ब्रँडबद्दल जाणून घेऊ या. विशेष म्हणजे रमचा हा ब्रँड गोव्याचा आहे. मित्रमंडळी गोव्यात गेले की ही रम आवडीने पितात. या रमच्या ब्रँडचे नाव मका झाई असे आहे.

3 / 5
गोव्यातील एका भारतीय मद्यनिर्मिती कंपनीकडून या या मद्याची निर्मिती केली जाते. ही रम सोनेरी आणि पांढऱ्या अशा दोन फ्लेवरमध्ये मिळते. रमचा हा ब्रँड भारतात खूप वेगाने प्रसिद्ध होत आहे. या रमच्या एका बॉटलची किंमत 1350 रुपये आहे.

4 / 5
(टीप- मद्यप्राशन हे आरोग्यास हानिकारक आहे. मद्यप्राशनाची सवय लागल्यास यकृत तसेच शरीरावर वाईट परिणाम पडतो. फक्त माहिती देणे हा या स्टोरीमागचा उद्देश आहे. या स्टोरीतील सर्व माहिती प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. आम्ही कुठलाही दावा करत नाही.)

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान