AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचा भाव धडाम, झटक्यात 5 हजारांनी स्वस्त; आता 10 ग्रॅमसाठी फक्त…आणखी भाव गडगडणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहेत. आता सोन्याचा भाव तब्बल पाच हजारांनी गडगडला आहे.

| Updated on: Nov 18, 2025 | 7:33 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी या दोन मौल्यवान धातूंच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचा भाव दिवाळीपूर्वी चांगलाच वाढला होता. आता मात्र हा भाव धडाम झाला असून गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची चमक कमी होताना पाहायला मिळत आहे.

1 / 6
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची बदलती स्थिती, भारतावरील टॅरीफ कमी होण्याची शक्यता तसेच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात केली जाणारी संभाव्य घट यामुळे सोन्याचा भाव कमी झाल्याचे बोलले जात आहे.  चाांदीमध्येही एकूण चार हजार रुपयांची घट झालेली पाहायला मिळत आहे.

2 / 6
भारतातील वायदा बाजार मल्टि कमोडिटि एक्स्चेंजमध्ये सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता सोन्याचा भाव तब्बल 1,719 रुपयांनी कमी होऊन 1,21,208 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली आला होता.

3 / 6
नंतर दिवसभरात सोन्याचा भाव एकूण 1,927 रुपयांनी कमी होऊन 1,21,000  रुपयांपर्यंत खाली आला. बाजार सुरु झाला तेव्हा सोन्याचा  भाव 1,22,121 रुपये होता. आदल्या दिवशी बंद बाजारभाव 1,22,927 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता.

4 / 6
गेल्या तीन दिवसांपासून सोन्याचा भावात सलग घट होताना पाहायला मलथ आहे. या तीन दिवसांत सोने 5,751 रुपयांनी महागले आहे. आपल्या सार्वकालिक उच्चाकांच्या तुलनेत सोन्याचा भाव एकूण 11,294 रुपयांनी कमी झालेला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार भविष्यातही सोन्याचा भाव अशाच पद्धतीने कमी होण्याची शक्यता आहे.

5 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.