AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate : एक तोळा सोन्यासाठी खिसा होणार रिकामा, अचानक वाढलेला भाव वाचून बसेल धक्का!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. अवघ्या दोन दिवसांत चांदीचा भाव तब्बल 15 हजार रुपयांनी वाढला आहे. सोन्याच्या भावातही सध्या विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळातही अशीच भाववाढ राहण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Oct 09, 2025 | 5:09 PM
Share
 गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. या दिवसांत सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठल्याने सोने खरेदीदारांमध्ये नाराजी आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात तुफान तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सणासुदीचा काळ आहे. या दिवसांत सोने आणि चांदीच्या भावाने उच्चांक गाठल्याने सोने खरेदीदारांमध्ये नाराजी आहे.

1 / 5
सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात गेल्या दहा दिवसांकडून दररोज वाढ होत आहे. आज चांदीच्या दरात केवळ एक तासात सात हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. दोन दिवसात चांदीच्या दारामध्ये तब्बल 15000 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

2 / 5
तर सोन्याचे दरात दोन दिवसांत पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोने, चांदीचे दर वाढण्यामागची वेगवेगळी कारणं असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दिवाळीत आणखी भाव वाढतील म्हणून ग्राहक आजपासून सोने, चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे देखील सराफ व्यावसायिकांनी सांगितेल आहे.

3 / 5
सतत चार दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या विक्रमी वाढीमुळे ग्राहक तसेच सराफ व्यवसायिक देखील चक्रावले आहेत. सध्या चांदीच्या दर जीएसटीस 1 लाख  67 हजार रुपयांवर (प्रति एक किलो) पोहोचला आहे.

सतत चार दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या विक्रमी वाढीमुळे ग्राहक तसेच सराफ व्यवसायिक देखील चक्रावले आहेत. सध्या चांदीच्या दर जीएसटीस 1 लाख 67 हजार रुपयांवर (प्रति एक किलो) पोहोचला आहे.

4 / 5
सोन्याच्या दरात देखील 500 रुपयांनी वाढ झाली असून सध्या सोन्याचा दर विना जीएसटी 1 लाख  23 हजार रुपयांवर (प्रति दहा ग्रॅम) पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळातही सोने, चांदीच्या भावात अशीच वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.