AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : स्वस्ताईचा आनंद औटघटकेचा; सोने-चांदीत पुन्हा वाढ, किंमती इतक्या वधारल्या

Jalgaon Sarafa Market Gold Rate : जळगावमध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत सोमवारी जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली होती. पण हा आनंद औटघटकेचाच ठरला. सोने आणि चांदीत पुन्हा वाढ झाली. आता काय आहेत किंमती?

| Updated on: May 14, 2025 | 10:25 AM
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एक दिवसापूर्वी साडेतीन हजार रुपयांनी घसरलेल्या सोने दराने पुन्हा उसळी घेतली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एक दिवसापूर्वी साडेतीन हजार रुपयांनी घसरलेल्या सोने दराने पुन्हा उसळी घेतली आहे.

1 / 5
लवकरच अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी समोर येईल. अमेरिकेचा जीडीपी, बेरोजगारी आणि आयात-निर्यातीची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीची दिशा ठरेल.

लवकरच अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी समोर येईल. अमेरिकेचा जीडीपी, बेरोजगारी आणि आयात-निर्यातीची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर सोने आणि चांदीच्या किंमतीची दिशा ठरेल.

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर  १ हजाराने वाढून जीएसटी सह ९७ हजार ६४४ रुपयांवर पोहोचले आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर १ हजाराने वाढून जीएसटी सह ९७ हजार ६४४ रुपयांवर पोहोचले आहे.

3 / 5
चांदीच्या दरातही किलोमागे १ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ९४० रुपयांवर पोहोचले आहे.

चांदीच्या दरातही किलोमागे १ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ९४० रुपयांवर पोहोचले आहे.

4 / 5
गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल दिसून येत आहे. जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसून आली. चांदीचा तोरा उतरला तर सोन्याच्या किंमतीत असा बदल झाला.

गेल्या तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल दिसून येत आहे. जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात तफावत दिसून आली. चांदीचा तोरा उतरला तर सोन्याच्या किंमतीत असा बदल झाला.

5 / 5
Follow us
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?
16 तारखेपासून अन्नत्यागच नाहीतर तर आता... बच्चू कडूंची मोठी घोषणा काय?.
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले
मी काय येडगावहून आलोय? नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले.
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून...
विमान दुर्घटनेनंतर राऊतांकडून शंका; सायबर हल्ल्याच्या माध्यमातून....
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला
दोन दिवसांपूर्वी कोर्ट मॅरेज, लंडनला जात असताना... घटनेनं बाप हादरला.
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?
कोणाला 10 मिनिट लेट, कोणी स्वतःला..मृत्यूला चकवा देणारे 'ते' तिघं कोण?.
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?
40 सेकंदात कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?.
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय
लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यू, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय.
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.