AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Silver Rate : एका झटक्यात चांदी 21 हजारांनी स्वस्त! क्षणात चमत्कारच झाला; नवा भाव काय?

गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव सारखा वाढत आहे. परंतु आता चांदीचा भाव अवघ्या काही तासंत 21 हजार रुपयांनी घसरला आहे.

| Updated on: Dec 29, 2025 | 3:34 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा दर चांगलाच वाढत आहे. हे दोन्ही मौल्यवान धातू वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलेच चकाकताना दिसत आहेत. दरम्यान, आता चांदीचा भाव धाडकन खाली घसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदी तब्बल 21 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

1 / 5
देशातील वायदा बाजार मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर काही तासांतच सोन्याचा भाव 21 हजार रुपयांनी घसरला आहे. सकाळी बाजार चालू झाल्यानंतर काही मिनिटांत चांदीचा भाव 14 हजार रुपयांनी वाढला होता. त्यानंतर हा भाव 2.50 लाख रुपये प्रति किलोच्याही पुढे जाऊन नवा उच्चांक स्थापित झाला होता.

2 / 5
चांदीने नवा उच्चांक गाठल्यानंतर मात्र लोकांनी विक्रीला सुरुवात केली. परिणामी चांदीचा भाव साधारण 21 हजार रुपयांपर्यंत खाली आला. प्रॉफिट बुकिंच्या मानसिकतेमुळे चांदीमध्ये घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. सोबतच सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

3 / 5
 त्यामुळे तणाव निवळण्याची शक्यता लक्षात घेता चांदीचा भावही घसरला आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील आकड्यांनुसार चांदी भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकवरून 8.28 टक्क्यांनी घसरला आहे. म्हणजेच बाजार चालू झाल्यानंतर फक्त तीन तासांत चांदीचा भाव तब्बल 21 हजार रुपयांनी कमी झाला आहे.

4 / 5
सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी चांदीचा भाव 2,54,174 रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर साधारण 12 वाजून 20 मिनिटांनी चांदीच्या भावात 21,054  रुपयांची घसरण झाली. या घसरणीसह चांदीचा भाव 2,33,120 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला.  दुपारी 1 वाजून 55 मिनिटांपर्यंत चांदीचा भाव 2,37,153 रुपये प्रति किलोवर पोहोचला होता.

5 / 5
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.