AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी, थेट करा अर्ज आणि व्हा अधिकारी, मोठी संधी

Government Job 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची संधी नक्कीच म्हणावी लागेल. विशेष म्हणजे अधिकारी होण्याची संधी तुमच्याकडे आहे.

| Updated on: Apr 06, 2024 | 2:13 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. 181 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नक्कीच मोठी संधी आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. 181 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नक्कीच मोठी संधी आहे.

1 / 5
राजस्थान लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 181 असिस्टेंट प्रॉसिक्यूशन ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

राजस्थान लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 181 असिस्टेंट प्रॉसिक्यूशन ऑफिसर या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. rpsc.rajasthan.gov.in या साईटला जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. rpsc.rajasthan.gov.in या साईटला जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 'लॉ'ची पदवी असणे आवश्यक आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी अर्ज करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 'लॉ'ची पदवी असणे आवश्यक आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता उमेदवारांनी अर्ज करावीत.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...