AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, 2500 पेक्षाही अधिक पदांसाठी भरती, मेगा भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज

Government Job 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाय न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरची ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

| Updated on: Apr 04, 2024 | 1:13 PM
Share
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती पार पडत आहे.

1 / 5
ही भरती प्रक्रिया उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाकडून घेतली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाकडून घेतली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

2 / 5
विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 2535 पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून वैद्यकीय अधिकारी ॲलोपॅथी, समाज विकास अधिकारी, विभागीय प्रकाशन अधिकारी आणि प्रादेशिक पर्यटन अधिकारी अशा विविध पदांचा समावेश आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी uppsc.up.nic.in. या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी uppsc.up.nic.in. या साईटला भेट द्या. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

4 / 5
21 ते 40 वयापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 125 रूपये फीस या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भरावी लागणार आहे.

21 ते 40 वयापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 125 रूपये फीस या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भरावी लागणार आहे.

5 / 5
Follow Us
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?