Disha Patani: स्टनिंग दिशा पटानीला बर्थडेच्या शुभेच्छा

बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोनी सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी बॉलीवूडची अभिनेत्री दिशा पटानीचा आज बर्थ डे पाहा दिशाचे खास फोटो.

Jun 13, 2022 | 11:34 AM
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 13, 2022 | 11:34 AM

दिशा पटानीचे (Disha Patani) सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

1 / 10
दिशा पटानीचे तिच्या इंस्टाग्रामवर 51 मिलियनहून अधिक चाहत्यांशी कनेक्टेड आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

2 / 10
दिशा पटानी प्रसिद्ध बॉलिवूड मधील  अभिनेत्री असूनती उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे.

3 / 10
दिशा पटानी अभ्यासात अत्यंत हुशार विद्यार्थ्यांनी होती. तिने लखनऊ येथील एमिटी युनिर्व्हसिटीतून कंम्प्युटर सायन्स मध्ये बी.टेकचे शिक्षण घेतले. ती शाळेत असताना शाळेत हेड गर्ल होती. दिशा उत्तर प्रदेशातली बरेलीची राहणारी आहे.

4 / 10
दिशा पटानी तिच्या चित्रपटांसोबतच फिटनेस आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

5 / 10
 दिशा पटानी सोशल मीडियावर खूप अ‌ॅक्टीव असते. आणि अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते, ज्यावर दिशाचे चाहते आणि फॉलोअर्सही कमेंट करायला कधीच विसरत नाहीत.(फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

6 / 10
तिचे सुपर ग्लॅमरस फोटो सतत सोशल मीडियावर धुमाकूळ  घालत असतात.  (फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

7 / 10
दिशा पटानी या ग्लिटरी शायनी मिनी ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

8 / 10
 या फोटोमध्ये दिशा पटानी सुपर ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे आणि तिची स्टाईल चाहत्यांनाही चांगली आवडली आहे.

9 / 10
फिटनेस फ्रिक आणि ग्लॅमरस दिशा पटानीला बर्थ डेच्या शुभेच्छा.(फोटो क्रेडिट्स: Instagram: @dishapatani)

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें