बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोबतच यामीनं इंडस्ट्रीमध्ये आठ वर्ष पूर्ण केली आहेत. (Happy Birthday Yami Gautam)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. सोबतच यामीनं इंडस्ट्रीमध्ये आठ वर्ष पूर्ण केली आहेत.
2/6

करियरच्या सुरुवातीपासूनच तिनं बॉलिवूडमध्ये उत्तम काम केलं आहे. तिनं ‘विक्की डोनर’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
3/6

त्यानंतर तिनं ‘बाला’, ‘बदलापुर’, ‘काबिल’, ‘सरकार 3’आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’या चित्रपटांमध्ये धमाकेदार काम केलं आहे.
4/6

यामी गौतमनं एका मुलाखतीत चाहत्यांना सांगितलं होतं की तिला आयएएस अधिकारी व्हायचं होतं.
5/6

यामीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ‘चांद के पार चलो’, ‘ये प्यार ना होगा कम’ आणि ‘किचन चॅम्पियन सीजन वन’ या शोजमध्ये काम केलं आहे.
6/6

तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी कन्नड चित्रपट ‘उल्लास उत्साह’मध्ये काम केलं होतं.