Gudi Padwa Wishes Marathi New Year : शुभेच्छांच्या माध्यमातून नात्यांमध्ये प्रेम वाढवू , आनंदाने नववर्षाचे स्वागत करु, गुढीपाडव्यासाठी मराठी शुभेच्छा संदेश, इमेज

चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'. हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे.

| Updated on: Apr 02, 2022 | 10:12 AM
चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे 'गुढीपाडवा'.  हिंदू आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे ही नववर्षांची सुरूवात असते. म्हणूनच हिंदू सणांपैकी गुढीपाडवा (Gudi Padwa) या सणाला विशेष महत्व आहे. या सणादिवशी आपल्या घराबाहेर कलश, बत्ताशे, कडुलिंबाची पाने लावून गुढी उभारली जाते आणि पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले जाते.

1 / 5
गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.  तरीही अनेकांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यंदाही उन्हाचा तडाखा अधिक असल्याने प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणे शक्य नसेत तर चिंता नको.  तुमच्यासाठी खास गुढीपाडव्याचे खास मराठमोळ्या शुभेच्छा.

2 / 5
कलश, बत्ताश्यांनी सजवा गुढी, कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रुढी, एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी, नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच उभारूया ही गुढी, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कलश, बत्ताश्यांनी सजवा गुढी, कायम जतन करा आपल्या परंपरा आणि रुढी, एकमेकांबद्दल मनात ठेवू नका कुठलीही अढी, नववर्षाच्या स्वागतासाठी उंचच उंच उभारूया ही गुढी, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

3 / 5
हे नववर्ष तुम्हांस व तुमच्या कुटूंबियांस , सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

हे नववर्ष तुम्हांस व तुमच्या कुटूंबियांस , सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4 / 5
राग-रुसवे विसरून वाढवा नात्यातला गोडवा, एकत्र येऊन साजरा करुया सण गुढीपाडवा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

राग-रुसवे विसरून वाढवा नात्यातला गोडवा, एकत्र येऊन साजरा करुया सण गुढीपाडवा, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.