AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये स्टे करण्याची प्रक्रिया सोपी झाली, आता Aadhaar Card copy ऐवजी ही पद्धत वापरली जाणार…

आता हॉटेलात उतरताना कागदपत्रे जमा करण्याची कटकट कमी होणार आहे. आता हॉटेलात चेक-इन नियमात बदल केला जात आहे. नवीन पद्धत कशी काम करणार ते पाहूयात....

| Updated on: Aug 27, 2026 | 4:03 PM
Share
आपण नेहमी पर्यटनाला जातो तेव्हा हॉटेलात उतरण्याची वेळ येत असते. मात्र, हॉटेलात चेक-इन करताना तुमच्याकडे ओळखपत्र मागितले जात असते. अनेक हॉटेल ग्राहकांकडून आधारकार्डाची झेरॉक्स मागते. अनेकदा जर आधारची फोटो कॉपी नसेल तर झेरॉक्सचे दुकान गाठून फोटोकॉपी आणून जमा करावी लागते. आता या कटकटीतून मुक्तता होणार असून हॉटेल चेक-इन प्रक्रिया आता डिजिटल होणार आहे.  Aadhaar Card

1 / 6
आता हॉटेल चेक-इन असे होणार - नव्या नियमानुसार ओळखीसाठी QR कोड, OTP आणि ऐप बेस्ड डिजिटल व्हेरिफिकेशनसारख्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात. येत्या काळात हॉटेलात बुक करताना दरवेळी आधारची फोटोकॉपी किंवा फिजिकल फोटोकॉपी जमा करण्याची गरज रहाणार नाही. याचा हेतून चेक-इनला सोपे बनवणे हाच नव्हे तर ग्राहकांच्या आधार डिटेल्स अधिक सुरक्षित बनवणे आहे.

2 / 6
QR कोड स्कॅन करून होणार व्हेरिफिकेशन - नव्या नियमानुसार  QR कोड बेस्ड व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. हॉटेलात चेक-इन दरम्यान ग्राहकांना  Aadhaar App मध्ये असलेला क्युआर कोड दाखवण्यासाठी सांगितले जाऊ शकते.

QR कोड स्कॅन करून होणार व्हेरिफिकेशन - नव्या नियमानुसार QR कोड बेस्ड व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. हॉटेलात चेक-इन दरम्यान ग्राहकांना Aadhaar App मध्ये असलेला क्युआर कोड दाखवण्यासाठी सांगितले जाऊ शकते.

3 / 6
OTP ने देखील तपासणी होणार - QR कोड शिवाय  OTP आधारित व्हेरिफिकेशनची नवीन  व्यवस्था देखील होणार आहे. ग्राहकांच्या रजिस्टर्ड मोबाईलनंबरवर ओटीपी पाठवून ओळख केली जाणार आहे. ही पद्धत ऑनलाईन बँकींग, डिजिटल पेमेंट वा दुसऱ्या सेवांमध्ये ओळख पटवण्यासाठी केल्या जातात.

4 / 6
Aadhaar डिटेल्स राहणार अधिक सुरक्षित - Aadhaar ची फोटोकॉपी जमा करण्यामागे सर्वात मोठी चिंता म्हणजे पसर्नल डिटेल्सची सुरक्षा आहे. कागदावरील आधारची कॉपीत नाव, पत्ता आणि अन्य ओळखीशी संबंधित माहिती असते. जर या कॉपी दीर्घकाळ एखाद्या संस्थेकडे राहिली तर डेटा प्रायव्हसीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. डिजिटल व्हेरीफिकेशनच्या उद्देश्य या सारखी माहिती दीर्घकाळ सांभाळ्याची गरज कमी करणे हा आहे.

5 / 6
प्रवाशांचा होणार फायदा - या बदलामुळे चेक-इन प्रक्रिया सोपी होईल. ओळख पडताळीला कमी वेळ लागेल. आधारची फिजिकल कॉपी सांभाळ्याची गरज राहणार नाही. कागदाचा वापर कमी होईल, खाजगी माहीतीची सुरक्षा चांगल्या प्रकारे होईल.

6 / 6
Follow Us
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला