AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gen Z : थेट अन् बेधडक, जेन झी तरुणांची नेमकी विशेषता काय? का इतरांपासून वेगळे?

जेन झीमधील तरुण खूपच बेधडक आणि थेट बोलणारे आहेत. कामाच्या ठिकाणी त्यांचे स्वत:चे वेगळे नियम असतात. जेन झी पिढीतील तरुण-तरुणींचे विचार काय आहेत, ते जाणून घेऊ या....

| Updated on: Feb 04, 2026 | 5:16 PM
Share
आजची तरुण पिढी सर्वात वेगळी आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर ही तरुण पिढी दोन तासांचे काम अवघ्या अर्ध्या तासात करू शकते. विशेष म्हणजे नोकरीच्या बाबतीत झे झीमधील तरुण बेफिकीर असतात. त्यामुळेच या जेन झीमध्ये नेमकं वेगळं असं काय आहे? ते जाणून घेऊ या...

1 / 5
आजची जेन झी पिढी ही कामाच्या बाबतीत फारच तरबेज आहे. आपल्यापेत्रा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे, असे अगोदरच्या पिढीला सांगितले जायचे. त्यामुळे जेन झीच्या अगोदरची पिढी वयाने मोठ्या असलेल्यांचा आदर करते. परंतु जेन झीमधील तरुणांना व्यक्तीला आदर हा वयानुसार नव्हे तर त्याच्या कामानुसार मिळायला हवा, असे वाटते.

2 / 5
सोबतच जेन झीमधील तरुण-तरुणींना आज नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पदाचे आकर्षण नाही. याउलट जास्त पगार असेल ती नोकरी करायला ही पिढी तयार असते. सोबतच फक्त अनुभव आहे म्हणून सन्मान दिला जावा यापेक्षा अमुक वर्षांचा अनुभव असला तरी या अनुभवात संबंधित व्यक्ती काय-काय शिकली? हे महत्त्वाचे असल्याचे आजच्या जेन झी पिढीला वाटते.

3 / 5
तुम्ही नोकरीच्या ठिकाणी नव्या कल्पना सांगत असाल किंवा अडचणींवर उत्तर शोधत असाल तरच जेन झीची पिढी तुम्हाला सन्मान देते. ऑफिसमध्ये सिनियर सहकाऱ्यांचे मत सर्वांना मान्य करावे लागते. परंतु आता जेन झी एखाद्या विचारामागे कारण काय आहे? हे जाणून घेऊनच सहमती दाखवायची की नाही हे ठरवते.

4 / 5
जेन झी प्रश्न खूप विचारते. फक्त वरिष्ठांनी सांगितले आहे म्हणून करण्याऐवजी त्या कामामुळे नेमके काय होणार आहे? कंपनीला काय फायदा होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं जेन झीला जाणून घ्यायची असतात. त्यामुळेच जेन झीमधील मुलं इतरांपेक्षा वेगळी ठरतात.

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...