AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप किती दिवस झोपतात?, त्यांच्या झोपेला शीतकालिन समाधी का म्हणतात? पाहा

Sleep of Snakes: आपल्या निसर्गात लाखो प्रकारच्या जीव जंतू रहातात यातील एक सर्वात खतरनाक जीव म्हणजे साप होय. सापाला जर कोणाला दंश केला तर त्याला लागलीच मृत्यू येतो. अनेक साप बिनविषारी देखील आहेत, परंतू विषारी सांपांची प्रादुर्भाव ग्रामीण भागात सर्वाधिक असतो. सापांची देखील बेडकांप्रमाण शीतकालिन समाधी असते. परंतू याबाबत अनेकांना फारशी माहिती नाही....

| Updated on: Feb 20, 2025 | 9:21 PM
Share
 सापांचे सरपटण्याचा वेग नेमका किती असतो ? त्याचे वय किती आहे. ज्याबद्दल सर्वसामान्यांना जास्त माहिती नाही. एकाच एक प्रश्न आहे की सांप किती तास झोपतात. सर्वात सुस्त समजला  जाणारा अजगर किती तास झोपतो ? सापांच्या झोपेचा विचार केला तर ते २४ तासांपैकी १६ तास झोपतात.

1 / 6
अजगर याचा झोपण्याचा कालावधी प्रदीर्घ असतो. आशिया, आफ्रीका आणि ऑस्‍ट्रेलियात आढळणारा विशालकाय अजगर १८ तासांची मस्त झोप काढत असतो. जे साप रात्रीचे सक्रीय असतात ते दिवसा झोपा काढतात. तर दिवसा सक्रीय असणारे साप रात्री झोपतात

2 / 6
साप किती दिवस झोपतात?, त्यांच्या झोपेला शीतकालिन समाधी का म्हणतात? पाहा

3 / 6
थंडीत बहुतांश साप बिळात किंवा गुहेत झोपतात. या वेळी ते जादा काळ झोपतात. थंडीत साप २० ते २२ तास झोपा काढतात. विशाल अजगर थंडीत एका वेळी शिकार केल्यानंतर अनेक दिवस झोपून असतो.

थंडीत बहुतांश साप बिळात किंवा गुहेत झोपतात. या वेळी ते जादा काळ झोपतात. थंडीत साप २० ते २२ तास झोपा काढतात. विशाल अजगर थंडीत एका वेळी शिकार केल्यानंतर अनेक दिवस झोपून असतो.

4 / 6
आपली झोप अनेक टप्प्याची असते. जशी हल्की झोप, गाढ झोप आणि अधुरी झोप. अशावेळी झोपेत आपण स्वप्नं पहातो. परंतू सापांची झोप वेगळी असते. शीतकालीन निद्रावस्थेत सापांचे शरीर लगबग निष्क्रीय होते. त्यांच्या हृदयाची गती धीमी होते. ते श्वासही एकदम हळूहळू घेतात. त्यावेळी ते झोपलेत की मेलेत हे देखील समजत नाही.

5 / 6
थंडीत सापांचे शरीर गार पडते. त्यावेळी त्यांना अन्न शोधण्यासाठी शिकार करणे आणि भक्ष्य शोधणे अवघड बनते. यामुळे ते शीतनिद्रावस्थेत पोहचतात. त्यावेळी शरीरात आधीच साठलेल्या चरबीचा ते अन्नसाठी वापर करतात. ही चरबी त्यांना जगवते. काही साप तर आठ महिने शीतकालिन निद्रेत असतात.त्याच्या शीतनिद्रेचा काळ हा त्याची प्रजाती आणि वातावरणावर अवलंबून असतो. शीतकालीन निद्रेत त्यांचे वजन देखील घटते.

6 / 6
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.