AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : असा कोणता देश आहे जो आशिया व आफ्रिका अशा दोन्ही खंडांमध्ये येतो?

जगात असे अनेक देश आहेत, जे वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आज आपण अशा एका देशाची माहिती जाणून घेणार आहोत जो आशिया आणि आफ्रिका अशा दोन्ही देशांमध्ये विस्तारलेला आहे.

| Updated on: Dec 27, 2025 | 7:00 PM
Share
इजिप्त - इजिप्त हा असा देश आहे जो दोन खंडांमध्ये विभागलेला आहे. इजिप्तचा मुख्य भाग उत्तर आफ्रिकेत येतो, परंतु त्याचा सिनाई द्वीपकल्प हा ईशान्येकडील भाग भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडात मोडतो. यामुळे इजिप्त हा दोन खंडांमधील पूल मानला जातो.

1 / 5
सुएझ कालवा : आशिया आणि आफ्रिका खंडांना वेगळी करणारी नैसर्गिक सीमा म्हणजे सुएझ कालवा. हा कालवा मानवनिर्मित असून तो भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला जोडतो. याच कालव्यामुळे इजिप्तचे दोन खंडात विभाजन झाले आहे.

2 / 5
सिनाई द्वीपकल्पाचे महत्त्व : सिनाई हा त्रिकोणी आकाराचा प्रदेश आहे जो पूर्णपणे आशिया खंडात आहे. हा भाग लष्करी, धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.

सिनाई द्वीपकल्पाचे महत्त्व : सिनाई हा त्रिकोणी आकाराचा प्रदेश आहे जो पूर्णपणे आशिया खंडात आहे. हा भाग लष्करी, धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.

3 / 5
इजिप्तचे आशिया आणि आफ्रिकेतील क्षेत्रफळ : इजिप्तचा सुमारे 94% भाग आफ्रिकेत आहे, तर उरलेला 6% भाग (सिनाई) आशियात येतो. जरी आशियातील भाग छोटा असला, तरी तो अतिशय मोक्याचा आहे.

इजिप्तचे आशिया आणि आफ्रिकेतील क्षेत्रफळ : इजिप्तचा सुमारे 94% भाग आफ्रिकेत आहे, तर उरलेला 6% भाग (सिनाई) आशियात येतो. जरी आशियातील भाग छोटा असला, तरी तो अतिशय मोक्याचा आहे.

4 / 5
प्राचीन संस्कृती : इजिप्तची नाईल नदीची संस्कृती ही जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. या देशाने आफ्रिकन आणि आशियाई (मिडल ईस्ट) अशा दोन्ही संस्कृतींच्या मिलाफातून आपली ओळख निर्माण केली आहे.

प्राचीन संस्कृती : इजिप्तची नाईल नदीची संस्कृती ही जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. या देशाने आफ्रिकन आणि आशियाई (मिडल ईस्ट) अशा दोन्ही संस्कृतींच्या मिलाफातून आपली ओळख निर्माण केली आहे.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.