AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? जाणून घ्या एक क्लिकवर

जून महिना उजाडला की मान्सूनचे वेध लागतात. बळीराजा शेतीच्या कामांना सुरुवात करतो. निसर्गही पावसाच्या आगमनासाठी आतुर असतो. डोक्यावर काळे ढग जमा झाले की पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी सर्वच सज्ज होतात. पण ढगातून पावसाचा एक थेंब जमिनीवर येण्यासाठी किती वेळ लागतो माहिती आहे का?

| Updated on: Jun 02, 2025 | 4:58 PM
Share
मान्सूनने यंदा वेळेआधीच देशात धडक दिली आहे. मे महिन्यात पाऊससरी अनेक ठिकाणी कोसळल्या आहेत. पावसाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? पावसाच्या एका थेंबाला जमिनी पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? किती वेगाने खाली येतो.

1 / 5
तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उत्तर युके हवामान विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल. वेबसाईटनुसार, थेंबाच्या आकाराबद्दल अचूक माहिती देणे कठीण आहे. पण पावसाचे थेंब सरासरी 14 किमी प्रतितास वेगाने जमिनीकडे येतात.

2 / 5
पावसाचे मोठे थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी सुमारे 2 मिनिटे लागतात. तर लहान थेंब जमिनीवर पोहोचण्यासाठी 7 मिनिटे लागतात. मोठे थेंब ताशी 20 किलोमीटर वेगाने पृथ्वीवर पोहोचतात. त्यामुळे कधीकधी 10 मिनिटे पाऊस पडला तरी पाणी ठिकठिकाणी साचतं.

3 / 5
भारतात सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ते समजून घेऊया. भारतातील मेघालयातील मावसिनराम येथे सर्वाधिक पाऊस पडतो. येथे सरासरी वार्षिक पाऊस 11,871 मिमी आहे, जो जगात सर्वाधिक आहे. हे ठिकाण पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात आहे आणि समुद्रसपाटीपासून 1400 मीटर उंचीवर आहे.

4 / 5
पावसाचे थेंब गोल का असतात यामागील विज्ञान समजून घेऊया. थेंब उंचावरून येतात तेव्हा ते गोलाकारात येतात. कारण पाण्याचे रेणू पृष्ठभागावरील ताणामुळे एकत्र धरले जातात. पण पडल्यानंतर इतर पावसाच्या थेंबांशी आदळल्याने त्यांचा आकार बदलतो. हवेच्या प्रतिकारामुळे थेंबाचा तळ सपाट होतो आणि जेली बीनच्या आकारासारखा वक्र होतो. (सर्व फोटो- पीटीआय/टीव्ही नेटवर्क)

5 / 5
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.