AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभरात कधी आणि किती ताक प्यावं ? 90 टक्के लोकांना माहीतच नसेल…

उन्हाळ्यात ताक पिणं अनेकांना आवडतं. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. पण जास्त प्रमाणात ताक प्यायल्याने आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. मग दिवसातून किती वेळा आणि कधी ताक प्यावं ? तज्ञांकडून याबद्दल जाणून घ्या.

| Updated on: Jun 03, 2025 | 3:20 PM
Share
ताक हे कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी12 सारख्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. तसेच ते एक प्रोबायोटिक आहे. म्हणून, ताक पिणं हे आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तज्ञांकडून त्याचे फायदे आणि किती प्रमाणात प्यावे हे जाणून घेऊया.

1 / 5
जयपूरच्या आहारतज्ज्ञ मेधावी गौतम म्हणाल्या की, ताक हे प्रोबायोटिक असून त्यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात भरपूर कॅल्शियम असतं जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. यासोबतच, ताक शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.

2 / 5
तज्ञांच्या सांगण्यानुसार, दोन जेवणांच्या दरम्यान ताक घेणे चांगले असते. सकाळी 11:30 किंवा संध्याकाळी 4:30च्या सुमारास ताक पिणं चांगलं असतं. ते दुपारच्या जेवणासोबत किंवा नंतर पिता येऊ शकतं. तसेच ते पिणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर आणि गरजेवर अवलंबून असते.

3 / 5
जयपूरच्या आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, एक सामान्य व्यक्ती दिवसातून 200 ते 300 ग्रॅम म्हणजेच 1 ग्लास ताक सहज पिऊ शकते. ताक दुपारच्या जेवणासोबत पिणे चांगले. तसेच, ताक  पिताना ताजे असावे आणि जास्त आंबट नसावे.

4 / 5
ताक चविष्ट आणि पौष्टिक बनवण्यासाठी त्यात अनेक गोष्टी घालता येतात. जसे की ताकात किसलेली काकडी मिसळून पिणे, याशिवाय बहुतेक लोक काळे मीठ आणि जिरे पावडर मिसळून ताक पितात. त्यात ओवा देखील घालता येतो.

ताक चविष्ट आणि पौष्टिक बनवण्यासाठी त्यात अनेक गोष्टी घालता येतात. जसे की ताकात किसलेली काकडी मिसळून पिणे, याशिवाय बहुतेक लोक काळे मीठ आणि जिरे पावडर मिसळून ताक पितात. त्यात ओवा देखील घालता येतो.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?