AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Ticket Booking : दिवाळीला गावी जाताय? रेल्वेचं तिकीट 100 टक्के कन्फर्म होणार, जाणून घ्या प्रोसेस काय?

तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर सर्वप्रथम IRCTC ची अधिकृत वेबसाइट किंवा IRCTC Rail Connect अॅप मोबाईलमध्ये उघडा. यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला कुठून कुठे जायचे आहे याची माहिती टाका.

| Updated on: Sep 07, 2026 | 8:27 PM
Share
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी चाकरमानी आपापल्या गावी जातात. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी तिकिटाचे आरक्षण करतात. आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच रेल्वेचे तिकीट कसे बुक करावे, तिकीट कन्फर्म कसे होईल ते जाणून घेऊ या...

1 / 5
रेल्वेच्या नियमानुसार यात्रेच्या तारखेपासून 60 दिवसांच्या अगोदर तुम्हाला तुम्हाला तिकिटाचे आरक्षण करता येते. यंदा दिवाळी 8 नोव्हेंबर रोजी आहे. म्हणजेच आता या सणासाठी तुम्हाला तिकीट आरक्षित करता येणार आहे.  नोव्हेंबर रोजी तुम्हाला तुमच्या गावी जायचे असेल तर त्यासाठी 6 सप्टेंबरपासूनच तिकिटाचे आरक्षण सुरू झाले आहे.

2 / 5
तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर सर्वप्रथम IRCTC ची अधिकृत वेबसाइट किंवा IRCTC Rail Connect अॅप मोबाईलमध्ये उघडा. यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला कुठून कुठे जायचे आहे याची माहिती टाका.

तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर सर्वप्रथम IRCTC ची अधिकृत वेबसाइट किंवा IRCTC Rail Connect अॅप मोबाईलमध्ये उघडा. यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला कुठून कुठे जायचे आहे याची माहिती टाका.

3 / 5
त्यानंतर तुमच्या प्रवासाची तारीख म्हणजेच Journey Date निवडा. आता ‘Search Trains’ वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मार्गावरील रेल्वेची यादी पाहायला मिळेल. ट्रेनचे नाव, क्रमांक, वेळ आणि विविध श्रेणींमधील सीटची उपलब्धता पाहून घ्या. त्यानंतर प्रवाशांची माहिती, नाव, वय लिंग याची माहिती टाका.

4 / 5
पूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर पेमेंट ऑप्शनवर जाऊन पैसे भरा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवासाचा पीएआर क्रमांक मिळेल. भविष्यकालीन प्रवासासाठी हा पीएनआर नंबर सेव्ह करा. तुमच्या मोबाईलमध्ये त्याचा स्क्रीनशॉनट काढून घ्या. आरक्षणासाठी तिकीट उपलब्ध असतील तर तुमचे सिट आरक्षित केले जाईल.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात