AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात फक्त लावा ही दोन छोटुशी झाडं, उन्हाळ्यात फॅन, एसीचीही पडणार नाही गरज; 99 टक्के लोकांना माहितीही नाही!

आता उन्हाळ्यात घरातही खूप गरम होते. कधीकधी लाईट गेल्यावर तर घरात थांबदेखील वाटत नाही. अशा स्थितीत तुम्ही घरात काही छोटीशी झाडे लावल्यास तुम्हाला फॅनचीही गरज पडणार नाही. उलट घर थंड राहील.

| Updated on: Apr 02, 2026 | 8:22 PM
Share
सध्या गरमीचे दिवस आहेत. जसा-जसा सूर्य वर येतो, तसे तसे गरम व्हायला लागते. दुपारी बारा वाजेनंतर तर अंघातून घाम यायला लागतो. फॅन, एसी असूनही कधीकधी तर खूप खाम येतो.

सध्या गरमीचे दिवस आहेत. जसा-जसा सूर्य वर येतो, तसे तसे गरम व्हायला लागते. दुपारी बारा वाजेनंतर तर अंघातून घाम यायला लागतो. फॅन, एसी असूनही कधीकधी तर खूप खाम येतो.

1 / 5
उन्हाळ्यात घरातील लाईट गेल्यावर तर खूप घाम येतो.   भिंती गरम झाल्याने घरात राहणेच अशक्य होऊन जाते. अशा स्थितीत घराला कायमस्वरुपी थंड ठेवणारी एखादी नैसर्गिक गोष्ट असायला हवी होती, असे मनातून वाटते.

उन्हाळ्यात घरातील लाईट गेल्यावर तर खूप घाम येतो. भिंती गरम झाल्याने घरात राहणेच अशक्य होऊन जाते. अशा स्थितीत घराला कायमस्वरुपी थंड ठेवणारी एखादी नैसर्गिक गोष्ट असायला हवी होती, असे मनातून वाटते.

2 / 5
दरम्यान, या निर्सगात अशी काही झाडे आहेत, ज्यामुळे वातावरण थंड राहते. ही झाडे आपल्या आजूबाजूचे वातावरण थंड ठेवतात. त्यामुळे ही झाडे तुमच्या घरात लावल्यास उन्हाळ्यात तुमचे घर थंड राहण्यास मदत होते.

दरम्यान, या निर्सगात अशी काही झाडे आहेत, ज्यामुळे वातावरण थंड राहते. ही झाडे आपल्या आजूबाजूचे वातावरण थंड ठेवतात. त्यामुळे ही झाडे तुमच्या घरात लावल्यास उन्हाळ्यात तुमचे घर थंड राहण्यास मदत होते.

3 / 5
घरात मनी प्लांट लावल्यास घर थंड राहण्यास मदत होते. मनी प्लांटमुळे घरात ताजी हवा येण्यास मदत होते. खोलीतील प्रदूषण कमी होते. तसेच घरात कोरफडीचे झाड ठेवले तर घर थंड राहते. कोरफडीमुळे घरातील तापमान की होते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...