AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुझानमुळे हृतिकचं 12 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? चर्चांदरम्यान समोर आला व्हिडीओ

अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांना डेट करत असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आहेत. सबा आणि हृतिक यांच्या वयात 12 वर्षांचं अंतर आहे. यावरूनही अनेकदा या दोघांना ट्रोल करण्यात आलं होतं.

Updated on: Jul 29, 2024 | 11:41 AM
Share
अभिनेता हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचं नातं कधीच लपवलं नाही. मीडिया किंवा पापाराझींना न जुमानता हे दोघं अनेकदा एकत्र दिसले. इतकंच काय तर हृतिकची पूर्व पत्नी सुझानसोबतही सबाचं मैत्रीपूर्ण नातं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हृतिक आणि सबाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

1 / 5
गेल्या अनेक दिवसांपासून हृतिक आणि सबा यांना एकत्र पाहिलं गेलं नव्हतं. काही कार्यक्रमांमध्ये हृतिक एकटाच पोहोचला होता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यालाही त्याने एकट्याने हजेरी लावली होती. या महिन्याच्या सुरुवातीला हृतिकला त्याची पूर्व पत्नी सुझानसोबत फॅमिली डिनरला गेल्याचं पहायला मिळालं होतं.

2 / 5
नुकतंच कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या आईचं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यदर्शनाला हृतिक त्याच्या आईसोबत पोहोचला होता. इथेसुद्धा सबा दिसली नव्हती. म्हणून या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसल्याच्या चर्चा होत्या. या सर्व चर्चांदरम्यान आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

3 / 5
या व्हिडीओमुळे हृतिक आणि सबा यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण रविवारी या दोघांना एकत्र मूव्ही डेटला गेल्याचं पाहिलं गेलं. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला होता. चेहऱ्यावर मास्क लावून आणि कॅज्युअल कपडे घालून हे दोघं मूव्ही-डेटला गेले होते.

4 / 5
हृतिक आणि सुझान यांनी डिसेंबर 2000 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 14 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. घटस्फोटानंतर सुझान ही अभिनेता अर्सलान गोणीला डेट करतेय. तर हृतिक आणि सबा एकमेकांना डेट करत आहेत. हृतिक आणि सुझान यांना दोन मुलं आहेत. या दोन्ही मुलांचं संगोपन ते दोघं मिळून करत आहेत.

5 / 5
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा
माझ्या पत्नीच्या नावाने सावली बार, पण..; रामदास कदमांचा खुलासा.
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हनीट्रॅपमुळे शिंदेंचं सरकार आलं; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले..
निशिकांत दुबेने पुन्हा राज ठाकरेंना चिमटी काढली, म्हणाले...
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा
भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पद का नाही? राऊतांचा मोठा दावा.
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?
राज ठाकरेंच्या विरोधात थेट सुप्रीम कोर्टात याचिका; काय आहे प्रकरण?.
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले
मातोश्रीवर शकुनी मामा बसलेला आहे; नितेश राणे ठाकरे बंधूंवर बरसले.
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार
खळ्ळखट्याकची भाषा वापरताच मुनगंटीवारांनी काढले राज ठाकरेंचे संस्कार.
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी
दाऊदला देखील पक्ष प्रवेश मिळेल; संजय राऊतांची फटकेबाजी.
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका
घालीन लोटांगण, वंदीन चरण..; उद्धव ठाकरेंची खरपूस टीका.
तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन;'राज' गर्जनेतून मुख्यमंत्र्यांना इशारा
तर दुकानं नाही, शाळाही बंद करेन;'राज' गर्जनेतून मुख्यमंत्र्यांना इशारा.