Mrunal Thakur : मला ‘मटका’ म्हणून खिल्ली उडवत होते…, बॉडी शेमिंगवर मृणाल ठाकूरने केला खुलासा

मृणाल म्हणते की बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीची फिगर झिरो असणे गरजेचं नाही. तब्येत सदृढ राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीरच्या अनेक गोष्टी या तुमचा बॉडी शेप कसा आहे यावर निर्भर करतात.

| Updated on: Apr 25, 2022 | 11:12 AM
अभिनेत्री मृणाल ठाकूर बॉलीवूडमध्ये आपले स्थान  निर्माण  करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  जर्सी चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर  मृणाल या चित्रपटात दिसून आली.  काही दिवसांपूर्वे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने  आपल्याला  बॉडी शेमिंगचा सामना  करावा लागला असल्याचे खुला केला आहे.

1 / 5
 यापूर्वी बॉलीवूडमध्ये कार्यरत असलेल्या अनेक  अभिनेत्रीना  बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. मात्र अनेकींनी टी गोष्ट मनावर न घेता  सकारात्मक पद्धतीने घेत स्वतःमध्ये बदल  केला.

यापूर्वी बॉलीवूडमध्ये कार्यरत असलेल्या अनेक अभिनेत्रीना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता. मात्र अनेकींनी टी गोष्ट मनावर न घेता सकारात्मक पद्धतीने घेत स्वतःमध्ये बदल केला.

2 / 5
मृणाल म्हणाली की मला अनेकदा बॉडी शेमिंगचा  सामना करावा  लागला. लोकांनी अनेकदा मला  माठ / मटका म्हणूनही  हिणवले आहे. मला  ट्रोल केले जात  असल्याचेचेही टी म्हणाली  आहे.

मृणाल म्हणाली की मला अनेकदा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. लोकांनी अनेकदा मला माठ / मटका म्हणूनही हिणवले आहे. मला ट्रोल केले जात असल्याचेचेही टी म्हणाली आहे.

3 / 5
 माझ्या तब्येती वरून मला अनेकदा लोक  ऐकवायचे.  अनेकदा फुकटचे सल्ले ही दिले जायचे. मात्र मी  या असगळ्याकडं   दुर्लक्ष  केले. स्वत: च्या  शरीराला गर्व म्हणून मिरवले.

माझ्या तब्येती वरून मला अनेकदा लोक ऐकवायचे. अनेकदा फुकटचे सल्ले ही दिले जायचे. मात्र मी या असगळ्याकडं दुर्लक्ष केले. स्वत: च्या शरीराला गर्व म्हणून मिरवले.

4 / 5
  मृणाल म्हणते की  बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या  प्रत्येक अभिनेत्रीची फिगर  झिरो असणे  गरजेचं  नाही. तब्येत सदृढ राहणे महत्त्वाचे आहे.  तुमच्या  शरीरच्या अनेकगोष्टी या  तुमचा बॉडी शेप कसा  आहे  यावर निर्भर करतात.

मृणाल म्हणते की बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीची फिगर झिरो असणे गरजेचं नाही. तब्येत सदृढ राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीरच्या अनेकगोष्टी या तुमचा बॉडी शेप कसा आहे यावर निर्भर करतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.