कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेत जीवंत रहायचं तर काय खायचं? WHO ची ही लिस्ट वाचा

कोरोना विषाणूची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. हा संसर्ग एकापासून दुसऱ्या ठिकाणी फार लवकर पसरतो.

Apr 17, 2021 | 10:20 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Apr 17, 2021 | 10:20 AM

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फूड

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फूड

1 / 11
कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेत जीवंत रहायचं तर काय खायचं? WHO ची ही लिस्ट वाचा

2 / 11
फळे, भाज्या, कडधान्ये, सोयाबीन, शेंगदाणे, मका, बाजरी, ओट्स, गहू, ब्राऊट राईस, बटाटे, रताळे आणि चमकुरा सारख्या भाज्या देखील आहारत घ्याव्या...

3 / 11
कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेत जीवंत रहायचं तर काय खायचं? WHO ची ही लिस्ट वाचा

4 / 11
पाणी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे रक्ताचे पोषकद्रव्ये वितरीत करते, शरीराचे तापमान नियमित करते आणि शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या. तसेच तुम्ही फळभाज्यांचा रस आणि लिंबाचे पाणी देखील पिऊ शकता. सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड्रिंक, सोडा आणि कॉफीचे प्रमाण कमी करा.

5 / 11
कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेत जीवंत रहायचं तर काय खायचं? WHO ची ही लिस्ट वाचा

6 / 11
एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोना वेगाने पसरतो. हे टाळण्यासाठी बाहेर जाण्याऐवजी घरीच खा. शक्यतो बाहेरचे खाणे टाळाच आणि घरी ताजे अन्न खा...

7 / 11
लठ्ठपणा, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगाचे प्रकार टाळण्यासाठी साखर, चरबी आणि जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळा. शक्यतो दिसभरातून1 चमचा मीठ खा..

8 / 11
कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेत जीवंत रहायचं तर काय खायचं? WHO ची ही लिस्ट वाचा

9 / 11
कोरोनाच्या या काळात पिझ्झा खाणे टाळाच. त्यामध्येही लहान मुलांना तर पिझ्झा देणे टाळा

10 / 11
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, व्हिटॅमिन ए, सी, डी, ईसह आहारात जस्त आणि सॅलिनियमयुक्त पोषक घटकांचा समावेश करा. अँटी-ऑक्सिडंट शरीर खराब होण्यापासून प्रतिबंधित करते. व्यायामामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली होते. या व्यतिरिक्त, हे शरीरातील तणावाची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते. काही काळ व्यायाम केल्याने बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

11 / 11

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें