Fashion Tips: जर तुम्हाला पार्टीत साडी नेसायची असेल तर ‘मलायका अरोराच्या काही खास लुक्स’ पासून तुम्ही इन्सिपरेशन नक्की घेऊ शकता

जर तुम्ही पार्टीत साडी नेसण्याचा विचार करत असाल तर मलायका अरोराच्या लूकपासून इंस्पिरेशन नक्कीच घेऊ शकता.

Jun 12, 2022 | 1:09 PM
सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 12, 2022 | 1:09 PM

जर तुम्ही पार्टीत साडी नेसण्याचा विचार करत असाल तर मलायका अरोराच्या लूकपासून इन्स्पिरेशन नक्कीच घेऊ शकता. या प्रकारच्या साडीत तुम्ही खूप सुंदर दिसाल. चला जाणून घेऊया मलायकाचा कोणता साडी लुक तुम्ही रिक्रिएट करू शकता.

1 / 5
लेमन ग्रीन रंगाची साडी - अट्रॉक्टीव्ह लूकसाठी तुम्ही मलायका अरोराचा हा लूक रिक्रिएट करू शकता. या लूकमध्ये मलायकाने लेमन ग्रीन कलरची साडी नेसली आहे. सोबत मल्टी कर्लचा ब्लाउज कॅरी खूप छान कॅरी केली आहे.

2 / 5
फ्लोरल प्रिंटची साडी - आजकाल फ्लोरल प्रिंटची साडी खूप ट्रेंडमध्ये आहे. कॉकटेल पार्टीसाठी तुम्ही या प्रकारची साडी निवडू शकता. ही साडी तुम्हाला एक जबरदस्त लुक देईल. मलायका पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

3 / 5
पटोला साडी - पटोला साडी तुम्हाला नवीन आणि स्टायलिश लुक देईल. या साडीची प्रिंट खूपच सुंदर असते. मलायकाने पटोला साडीसोबत ब्लॅक कलरचा ब्लाउज खूप सुंदर कॅरी केला आहे. लुक कंम्पलीट करण्यासाठी, तिने केस अंबाड्यात बांधले आहेत.

4 / 5
शिफॉन साडी - पार्टीसाठी तुम्ही गुलाबी रंगाची शिफॉन साडीही नेसू शकता. स्लीव्हलेस ब्लाउजने तुम्ही तुमचा स्टाईलीश लुक कंम्पलीट करू शकता. या लूकमध्ये मलायकाने पिंक कलरच्या साडीसोबत स्लीव्हलेस ब्लाउज उत्तमरित्या कॅरी केला आहे. लुक पूर्ण करण्यासाठी सिंपल मेकअप केला आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें