PHOTOS : Fitness Tips : महिलांसाठी बेली फॅट कमी करण्याच्या ‘या’ सोप्या टीप्स

पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅटमुळे अनेक महिला त्रस्त असतात. यापासून दूर राहण्यासाठी महिला दररोज व्यायामाचा उपयोग करु शकतात.

1/5
पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅटमुळे अनेक महिला त्रस्त असतात. यापासून दूर राहण्यासाठी महिला दररोज व्यायामाचा उपयोग करु शकतात.
2/5
यासाठी दररोज दोरीवरच्या उड्या मारु शकतात. चरबी कमी करण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. दररोज 15 - 20 मिनिटे हा व्यायाम महिलांना चांगला फायद्याचा ठरेल.
3/5
दोरीवरच्या उड्यांनंतर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पुश-अप्स करता येऊ शकतात. पुश-अप्स चेस्ट आणि ब्रेस्टला टाईट करतात. यामुळे स्टॅमिना वाढतो.
4/5
सायकल चालवणे हाही एक चांगला व्यायाम आहे. जिम जाण्याशिवाय 1 तास सायकल चालवणे उत्तम प्रकारे चरबी कमी करण्यास मदत करते.
5/5
डान्स केल्यानं देखील शरीरातील कॅलरी जळतात आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI