AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत संसार जाळून खाक

कसारा येथील मिलिंद नगर परिसरातील असलेल्या टेकडीवर एका घरकाम करणाऱ्या महिलेच्या घरास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये आगीचा भडका उडाल्याने घरातील सिलेंडरचाही स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

| Updated on: Apr 14, 2022 | 3:54 PM
Share

1 / 4
आग लागल्याची घटना घडली त्या  दरम्यान घरात कोणाही उपास्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी  झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच  आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या  घटनेत घरातील सर्व संसारउपयोगी वस्तू  जळून नष्ट झाल्या.

2 / 4
आग विझवण्याचे काम सुरु असताना आपत्ती व्यवस्थापन टीमच्या एका सदस्याचा पायाला दुखापत झाली आहे. वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टाळला असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त  केली आहे.

आग विझवण्याचे काम सुरु असताना आपत्ती व्यवस्थापन टीमच्या एका सदस्याचा पायाला दुखापत झाली आहे. वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टाळला असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

3 / 4
  आगीच्या  घटनेमुळे घरकाम  करू आपले जीवन  जगणाऱ्या महिलेवर  उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेमुळे पीडित  निराधार महिलेसमोर घर पुन्हा उभे  करण्याचे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे.

आगीच्या घटनेमुळे घरकाम करू आपले जीवन जगणाऱ्या महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे. या घटनेमुळे पीडित निराधार महिलेसमोर घर पुन्हा उभे करण्याचे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहे.

4 / 4
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.