Nashik Mobile Blast | नाशिकमध्ये मोठी दुर्घटना, घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट

Nashik Mobile Blast | नाशिकमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाला. यात 3 जण जखमी झाले आहेत. नाशिकमध्ये कुठे घडली घटना.

| Updated on: Sep 27, 2023 | 9:57 AM
नाशिकच्या उत्तम नगर परिसरात एक दुर्देवी घटना घडली आहे. एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. (चंदन पूजाधिकारी)

नाशिकच्या उत्तम नगर परिसरात एक दुर्देवी घटना घडली आहे. एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. (चंदन पूजाधिकारी)

1 / 6
या दुर्घटनेत स्फोटामध्ये 3 जण जखमी झाले, तर 1 जण गंभीर जखमी आहे. स्फोटामुळे घराच्या काचा फुटल्या.  (चंदन पूजाधिकारी)

या दुर्घटनेत स्फोटामध्ये 3 जण जखमी झाले, तर 1 जण गंभीर जखमी आहे. स्फोटामुळे घराच्या काचा फुटल्या. (चंदन पूजाधिकारी)

2 / 6
ज्या घरात मोबाईलचा स्फोट झाला तिथे नुकसान झालच. पण आजूबाजूच्या घरांच्या देखील काचा फुटल्या आहेत.  (चंदन पूजाधिकारी)

ज्या घरात मोबाईलचा स्फोट झाला तिथे नुकसान झालच. पण आजूबाजूच्या घरांच्या देखील काचा फुटल्या आहेत. (चंदन पूजाधिकारी)

3 / 6
मोबाईलचा स्फोटात 3 जण जखमी झालेत. त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. मोबाइल चार्जिंगला लावलेला तिथे एक परफ्युम होता.  (चंदन पूजाधिकारी)

मोबाईलचा स्फोटात 3 जण जखमी झालेत. त्यावरुन स्फोटाची तीव्रता लक्षात येते. मोबाइल चार्जिंगला लावलेला तिथे एक परफ्युम होता. (चंदन पूजाधिकारी)

4 / 6
मोबाइल स्फोटातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे.  नाशिकच्या उत्तमनगर परिसरात सकाळी 6 वाजता ही घटना घडली.  (चंदन पूजाधिकारी)

मोबाइल स्फोटातील जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे. नाशिकच्या उत्तमनगर परिसरात सकाळी 6 वाजता ही घटना घडली. (चंदन पूजाधिकारी)

5 / 6
फक्त नाशिकमध्येच नाही, याआधी देशातील अन्य भागातही चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत.   (चंदन पूजाधिकारी)

फक्त नाशिकमध्येच नाही, याआधी देशातील अन्य भागातही चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट होण्याच्या घटना घडल्या आहेत. (चंदन पूजाधिकारी)

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?.
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन..
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन...
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.