AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | Natural Sugar : या पर्यायांद्वारे करा आपल्या आहारात साखरेचा समावेश

Natural Sugar : सर्वाधिक साखरेचे सेवन केल्याने लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह आणि हृदयविकार होऊ शकतात. जर आपण साखरेपासून पूर्णपणे दूर राहू शकत नसाल तर आपण या निरोगी पर्यायांद्वारे आपल्या आहारात साखर समाविष्ट करू शकता. (Include sugar in your diet with these options)

वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 31, 2021 | 8:08 PM
Share
मेपल सिरपमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जस्त आणि मॅंगनीज यासह अधिक प्रमाणात खनिज पदार्थ असतात. यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात.

मेपल सिरपमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, जस्त आणि मॅंगनीज यासह अधिक प्रमाणात खनिज पदार्थ असतात. यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात.

1 / 5
वजन कमी करण्यापासून शरीराला डिटॉक्स करण्यापर्यंत फायदेशीर गूळ

वजन कमी करण्यापासून शरीराला डिटॉक्स करण्यापर्यंत फायदेशीर गूळ

2 / 5
मध एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

मध एक उत्तम पर्याय आहे कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

3 / 5
खजूरही एक चांगला नैसर्गिक गोड पदार्थ आहे कारण त्यात भरपूर पोषक तत्वे असतात. आपण याची पेस्ट बनवून आपल्या अन्नामध्ये वापरू शकता.

खजूरही एक चांगला नैसर्गिक गोड पदार्थ आहे कारण त्यात भरपूर पोषक तत्वे असतात. आपण याची पेस्ट बनवून आपल्या अन्नामध्ये वापरू शकता.

4 / 5
नारळ साखर रिफाइंड नसते. त्यामुळे रक्तातील साखरेमध्ये चढ-उतार होत नाही. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर कदाचित हा एक चांगला पर्याय असू शकत नाही कारण त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण टेबल साखरेसमान असतो. यात कार्बोहायड्रेट आणि फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते. परंतु आपण ते नैसर्गिक म्हणून वापरू शकता.

5 / 5
Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान