AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant : रिषभ पंतच्या धमाकेदार शतकाने 3 रेकॉर्ड, असा रेकॉर्ड करायला दिग्गजही तरसतात!

Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 05, 2021 | 9:43 PM
Share
भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतने अहमदाबाद येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतक ठोकले. त्याने 101 धावांची खेळी केली. पंतच्या खेळीमुळे भारताने पहिल्या डावात 89 धावांची आघाडी घेतली. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने सात गडी गमावून 294 धावा केल्या. पंतने शतकी खेळीसह नेत्रदीपक कामगिरी केली.

1 / 5
रिषभ पंत पाठीमागच्या पाच कसोटी सामन्यात तीनदा शतक ठोकण्यापासून दूर राहिला. चौथ्या वेळेला त्याला यश मिळालं. पंतने ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सिडनीमध्ये 97 आणि ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 धावा केल्या होत्या. त्यानंतर चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 91 धावांची खेळी केली. खूप काळ शतकापासून दूर राहिल्यनंतर आता त्याने शेवटी अहमदाबादमध्ये शतक झळकावलं.

2 / 5
अॅडम गिलख्रिस्टनंतर रिषभ हा दूसरा खेळाडू आहे ज्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतात शतक झळकवण्याचा पराक्रम केलाय. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने या तीन देशांत कसोटी शतक झळकावले नाही.

अॅडम गिलख्रिस्टनंतर रिषभ हा दूसरा खेळाडू आहे ज्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतात शतक झळकवण्याचा पराक्रम केलाय. या दोघांव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने या तीन देशांत कसोटी शतक झळकावले नाही.

3 / 5
अँडरसन सामन्यातील 83 वी ओव्हर टाकयला आला. पंत आणि वॉशिग्टंन सुंदरमध्ये सातव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली होती. तर पंत स्वत: 89 धावांवर खेळत होता. अँडरसनने या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर पंतने परफेक्ट टायमिंगसह फर्स्ट स्लीपच्या डोक्यावरुन अचूक रिव्हर्स स्वीप लगावला.

4 / 5
रिषभने इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या बोलिंगवर सिक्स खेचत शतक पूर्ण केलं.

रिषभने इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या बोलिंगवर सिक्स खेचत शतक पूर्ण केलं.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली