युरोपियन लीगसाठी नेदरलँडमधील भारतीय वंशाच्या वर्मन याचीही निवड
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानााचा तुर रोवला गेला आहे. भारतीय वंशाचा नेदरलँडमध्ये खेळत असलेल्या वर्मन आणि कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातीमधीस लाल मातीतील सुपुत्राची निवड झाली आहे.
![युरोपियन लीगसाठी कोल्हापूरच्या दर्शन पवार आणि भारतीय वंशाच्या वर्मन यांची SV Gmunden या क्लबमध्ये निवड झाली आहे. वर्मन वीस तर दर्शन हा अठरा वर्षांचा आहे. दोन्ही खेळाडूंसाठी मोठी संधी असून भविष्यात आपलं नाव गाजवण्याची मोठी संधी आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/02/Varman-Ramprogas-3.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![वर्मन याने नेदरलंड्समध्ये आठवीत प्रथम फुटबॉयला खेळायला सुरूवात केली होती. या क्लबमधून फुटबॉलचे धडे घेत आपल्या करियरला सुरूवात केली होती. त्यानंतरच प्रशिक्षण त्याने ASWH क्लब साऊथ रॉथरडॅम या फुटबॉल क्लबमध्ये घेतलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/02/Varman-Ramprogas-Darshan-Patil.jpg)
2 / 5
![वर्मन हा मूळ भारतीय वंशाचा असून त्याची आई अपर्णा या मुंबईच्या आहेत. नोकरीसाठी त्या नेदरलँडमध्ये स्थायिक झाल्या. वर्मन वर्मन याने आपली निवड झाल्यावर टीव्ही9 मराठी सोबत बोलताना, अशी संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो, हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. मी यापुढे आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन आणि क्लबसाठी माझे सर्व काही देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं वर्मन याने सांगितलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/02/Varman-Ramprogas-1.jpg)
3 / 5
![वयाच्या 20 व्या वर्षी वर्मन आता ऑस्ट्रियामधील SV Gmunden या क्लबमध्ये खेळताना दिसणार आहे. युरोपियन लीगमध्ये आता काही दिवसांमध्येच तो आता मैदान गाजवताना दिसणार आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/02/Varman-Ramprogas-2.jpg)
4 / 5
![युरोपियन लीगसाठी नेदरलँडमधील भारतीय वंशाच्या वर्मन याचीही निवड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/02/Varman-Ramprogas-4.jpg)
5 / 5
![दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-drink-rate-1.jpg?w=670&ar=16:9)
दारूची एका बाटली, सरकारच्या तिजोरीत जातात इतके पैसे
![टीम इंडियाला जर्सी परिधान करण्यासाठी किती रक्कम मिळते? टीम इंडियाला जर्सी परिधान करण्यासाठी किती रक्कम मिळते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-kit-2.jpg?w=670&ar=16:9)
टीम इंडियाला जर्सी परिधान करण्यासाठी किती रक्कम मिळते?
![घरातून निघताना या मंत्राचा जप करा, ठरवलेल्या कामात मिळेल यश! घरातून निघताना या मंत्राचा जप करा, ठरवलेल्या कामात मिळेल यश!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-which-mantra-to-chant-for-success-8.jpg?w=670&ar=16:9)
घरातून निघताना या मंत्राचा जप करा, ठरवलेल्या कामात मिळेल यश!
![स्मितहास्यावर मरेल..! सारा तेंडुलकरसाठी कोणी केलं असं वक्तव्य स्मितहास्यावर मरेल..! सारा तेंडुलकरसाठी कोणी केलं असं वक्तव्य](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-catching-waves-feelings-5.jpg?w=670&ar=16:9)
स्मितहास्यावर मरेल..! सारा तेंडुलकरसाठी कोणी केलं असं वक्तव्य
![Sonakshi Sinha : लग्नानंतर 7 महिन्यात सोनाक्षी प्रेग्नेंट का? किट लॉन्चमध्ये दिलं उत्तर Sonakshi Sinha : लग्नानंतर 7 महिन्यात सोनाक्षी प्रेग्नेंट का? किट लॉन्चमध्ये दिलं उत्तर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/feature-2025-01-21T153625.210.jpg?w=670&ar=16:9)
Sonakshi Sinha : लग्नानंतर 7 महिन्यात सोनाक्षी प्रेग्नेंट का? किट लॉन्चमध्ये दिलं उत्तर
!['इतकं नाटक करण्याची...' महाकुंभमधल्या सर्वात सुंदर साध्वीची अजून एक खोटी गोष्ट आली समोर 'इतकं नाटक करण्याची...' महाकुंभमधल्या सर्वात सुंदर साध्वीची अजून एक खोटी गोष्ट आली समोर](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/feature-2025-01-21T151027.606.jpg?w=670&ar=16:9)
'इतकं नाटक करण्याची...' महाकुंभमधल्या सर्वात सुंदर साध्वीची अजून एक खोटी गोष्ट आली समोर