AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय रेल्वेचे एक अ‍ॅप अन् 14 सुविधा, तिकीट बुकींगपासून जेवण ऑर्डर करण्यापर्यंत काय, काय असणार?

indian railways new app: भारतीय रेल्वेने नियमित कोट्यवधी लोक प्रवास करतात. आता भारतीय रेल्वे एक अ‍ॅप लॉन्च करत आहे. या अ‍ॅपमध्ये तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग, प्लॅटफॉर्म तिकीट, पार्सल बुकींग, जेवणाची ऑर्डर अशा अनेक सुविधा असणार आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 10, 2024 | 10:02 AM
Share
रेल्वेचे अ‍ॅप 2024 च्या अखेरपर्यंत किंवा जानेवारी 2025 पर्यंत लॉन्च होणार आहे. या सुपर अ‍ॅपमध्ये व्यक्ती आपल्या गरजेनुसार सुविधांची निवड करु शकणार आहे.

रेल्वेचे अ‍ॅप 2024 च्या अखेरपर्यंत किंवा जानेवारी 2025 पर्यंत लॉन्च होणार आहे. या सुपर अ‍ॅपमध्ये व्यक्ती आपल्या गरजेनुसार सुविधांची निवड करु शकणार आहे.

1 / 6
रेल्वेच्या सुविधांसाठी यापूर्वी आयआरसीटीसी रेल कनेक्ट, ई-कॅटरिंग, रेल मदद आणि युटीएस असे वेगवेगळे अ‍ॅप वापरावे लागत होते. आता या सर्व सुविधा एकच अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

रेल्वेच्या सुविधांसाठी यापूर्वी आयआरसीटीसी रेल कनेक्ट, ई-कॅटरिंग, रेल मदद आणि युटीएस असे वेगवेगळे अ‍ॅप वापरावे लागत होते. आता या सर्व सुविधा एकच अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

2 / 6
रेल्वेचे अ‍ॅपमध्ये दोन पर्याय असणार आहे. पहिला पॅसेंजर तर दुसरा फ्रेट पर्याय आहे. पॅसेंजर सेक्शनमध्ये आरक्षीत, अनआरक्षीत तिकीट, फ्लाइट तिकीट, धार्मिक ट्रेन, टूर पॅकेज, हॉटेल आणि कॅब बुकींग यासारख्या सुविधा असणार आहे. दुसऱ्या फ्रेट सेक्शनमध्ये मालगाडीचे नोंदणी, पार्सल बुकिंग आणि थोक आयटम बुकींग असणार आहे.

3 / 6
रेल्वेचे हे अ‍ॅप आयआरसीटीसी द्वारा इंटीग्रेट केले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी असणारे हे एकमेव अ‍ॅप असणार आहे. सध्या आयआरसीटी अ‍ॅपचा सर्वाधिक वापर होत असतो. त्यामाध्यमातून तिकीट बुकींग, ट्रॅकींग केली जाते.

4 / 6
नवीन सुपर अ‍ॅप फक्त तिकीट बुकींग, ट्रेन ट्रॅकींग करणार नाही तर ट्रेनमध्ये जेवणाची ऑर्डर, रिटायरिंग रूम आणि एक्जीक्यूटिव्ह लाउंज बुकींग या सुविधाही मिळणार आहे. सुपर अ‍ॅपमुळे प्रवाशांना प्रत्येक सुविधा मोबाईलमध्ये मिळणार आहे.

5 / 6
सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम (सीआरआयएस) द्वारा हे अ‍ॅप विकसित केले आहे. त्याला आयआरसीटीसी बरोबर जोडले आहे. यामुळे प्रवाशांना वेगवेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज पडणार नाही.

सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम (सीआरआयएस) द्वारा हे अ‍ॅप विकसित केले आहे. त्याला आयआरसीटीसी बरोबर जोडले आहे. यामुळे प्रवाशांना वेगवेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज पडणार नाही.

6 / 6
Follow Us
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या