AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या देशात भारताचे 20 हजार बनतील इतके करोड, रक्कम ऐकून बसेल धक्का ?

जगात अमेरिकेच्या डॉलरची सद्दी आहे.त्यामुळे त्यामुळे एका डॉलरला आपले 88 भारतीय रुपये खर्चावे लागतात. परंतू काही देशात भारतीय चलनाचा दर तेथील स्थानिक चलनापेक्षा जास्त आहे. तेथे आपल्या पर्यटनास गेल्यास प्रचंड लाभ होतो.आपले 20 हजार ते काही कोटी रुपये होऊ शकतात. कोणता हा देश पाहूयात...

| Updated on: Nov 11, 2025 | 9:55 PM
Share
जर तुम्हाला कोणी सांगितले की भारताचे 20 हजार रुपये कोणा देशात जाऊन करोडो रुपयांत बदलू शकतात तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

जर तुम्हाला कोणी सांगितले की भारताचे 20 हजार रुपये कोणा देशात जाऊन करोडो रुपयांत बदलू शकतात तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

1 / 8
इराणमध्ये भारतीय रुपयांची किंमत करोडोत आहे. तेथे आपले 20  हजार रुपये  9.5 कोटी रियालच्या बरोबर आहेत. परंतू तेथील महागाई देखील तेवढी जास्त आहे. परंतू शिक्षण आणि नोकरीसाठी फायदा होतो.

इराणमध्ये भारतीय रुपयांची किंमत करोडोत आहे. तेथे आपले 20 हजार रुपये 9.5 कोटी रियालच्या बरोबर आहेत. परंतू तेथील महागाई देखील तेवढी जास्त आहे. परंतू शिक्षण आणि नोकरीसाठी फायदा होतो.

2 / 8
 इराणचे चलन रियाल (Iranian Rial) भारतीय रुपयाच्या तुलनेत कमजोर आहे. जेव्हा कोणताही भारतीय तेथे रुपये एक्स्चेंज करतो तेव्हा त्यास करोडो रियाल मिळतात.

इराणचे चलन रियाल (Iranian Rial) भारतीय रुपयाच्या तुलनेत कमजोर आहे. जेव्हा कोणताही भारतीय तेथे रुपये एक्स्चेंज करतो तेव्हा त्यास करोडो रियाल मिळतात.

3 / 8
1 भारतीय रुपया  = 475.58 इराणी रियाल असा हिशेब आहे. जर तुमच्याकडे 20,000 रुपये आहेत. तर इराणमध्ये ही रक्कम 9 कोटी 51 लाख 16 हजार रियाल  (9,51,16,000 Rial) च्या बराबर होते. हे ऐकायला खूप धक्कादायक वाटेल. परंतू सत्य आहे.

4 / 8
इराण एकेकाळी तेल संपन्न आणि मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश होता. परंतू अमेरिकेचे आणि अन्य देशांचे निर्बंध, तेल निर्यातीवर बंदी आणि राजकीय अस्थैर्य यामुळे चलन कमजोर झाले. आज एका अमेरिकन डॉलरची किंमत 47,000 रियाल पर्यंत पोहचली आहे.

5 / 8
 इराणमधील एका विद्यापीठे उदा.University of Tehran, Sharif University of Technology आणि Amirkabir University आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जातात. भारतीय विद्यार्थी येथे इंजिनिअरिंग, सायन्स, मेडिकल आणि आर्ट्स सारखे कोर्स स्वस्तात शिकतात.

6 / 8
 येथील रेस्टॉरंटमध्ये साधे जेवण 5 ते 6 लाख रियाल इतके महाग आहे. तर विदेशी वस्तू आणि ब्रँडेड सामान प्रचंड महाग आहे. यामुळे येथे जाऊन तुम्ही करोडपती तर होऊ शकता. परंतू खर्चही करोडोत करावा लागेल.

येथील रेस्टॉरंटमध्ये साधे जेवण 5 ते 6 लाख रियाल इतके महाग आहे. तर विदेशी वस्तू आणि ब्रँडेड सामान प्रचंड महाग आहे. यामुळे येथे जाऊन तुम्ही करोडपती तर होऊ शकता. परंतू खर्चही करोडोत करावा लागेल.

7 / 8
 भले रुपया येथे करोडोत बदलला जात असला तरी येथील रहाणीमान स्वस्त नाही. एक कफ कॉफीसाठी तुम्हाला 1,00,000 रियाल लागू शकतात.

भले रुपया येथे करोडोत बदलला जात असला तरी येथील रहाणीमान स्वस्त नाही. एक कफ कॉफीसाठी तुम्हाला 1,00,000 रियाल लागू शकतात.

8 / 8
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.